कॉलेज विद्यार्थ्यांच्या बसला नाशकात भीषण अपघात, ट्रकला धडकून बस आडवी
नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील धामणगाव जवळ महाविद्यालयीन विद्यार्थी प्रवास करणाऱ्या बसला अपघात झाला. बस आणि ट्रक यांची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा अपघात झाला. ट्रकवर धडकून बस आडवी झाली.
Most Read Stories