Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भर रात्री त्यानं तिचे लचके तोडले, अकोल्यात 25 वर्षीय नराधमाकडून 15 वर्षीय मुलीसोबत भयंकर कृत्य!

अकोला जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एका अल्पवयीन मुलीसोबत निर्घृण आणि चीड आणणारं कृत्य करण्यता आलंय.

| Updated on: Apr 07, 2025 | 10:05 PM
अकोल्यात ऐका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 25 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.. रात्री 2 वाजताच्या सुमारास अकोला रेल्वे स्टेशन चौकातून या मुलीला सोबत नेत तिच्यावर या तरुणाने अत्याचार केला आहे.

1 / 5
अत्याचार करून आरोपीने अल्पवयीन मुलीला पुन्हा रेल्वे स्टेशन चौकात आणून सोडलं. ही घटना समोर येताच सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.

अत्याचार करून आरोपीने अल्पवयीन मुलीला पुन्हा रेल्वे स्टेशन चौकात आणून सोडलं. ही घटना समोर येताच सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार रात्री दोन वाजता दोघी अल्पवयीन मैत्रिणी रेल्वे स्टेशन चौकात उभ्या होत्या. याचवेळी एका 25 वर्षीय तरुणानं एका तरुणीला दुचाकीवर सोबत नेत अकोट फैल भागात तिच्यावर अत्याचार केला. पीडित अल्पवयीन मुलगी ही बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवासी आहे.

3 / 5
ही अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीकडे आली होती. रात्री दोन वाजता अकोला रेल्वे स्थानक चौकातून पीडितीला दुचाकीने सोबत नेते तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केल आहे.

4 / 5
तर अत्याचार करणाऱ्या तरुणाची ओळख समोर आली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, या घटनेने अकोला जिल्हा चांगलाच हादरून गेला आहे.

तर अत्याचार करणाऱ्या तरुणाची ओळख समोर आली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, या घटनेने अकोला जिल्हा चांगलाच हादरून गेला आहे.

5 / 5
Follow us
'छावा फिल्म वाईट अन्..', 'छावा'तल्या अभिनेत्याचा काही दृश्यांवर आक्षेप
'छावा फिल्म वाईट अन्..', 'छावा'तल्या अभिनेत्याचा काही दृश्यांवर आक्षेप.
संभाजी भिडेंना कुत्रं चावल्यावर सांगली पालिका अ‍ॅक्शन मोडवर
संभाजी भिडेंना कुत्रं चावल्यावर सांगली पालिका अ‍ॅक्शन मोडवर.
धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको झालेत; कासले यांचा गंभीर आरोप
धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको झालेत; कासले यांचा गंभीर आरोप.
'मी राक्षेला चितपट केलं, मी खरा...', 'महाराष्ट्र केसरी'चं मोठं वक्तव्य
'मी राक्षेला चितपट केलं, मी खरा...', 'महाराष्ट्र केसरी'चं मोठं वक्तव्य.
मुंबईकरांनो 'म.रे'वरून प्रवास करताय? तुमचा प्रवास होणार 'कूल'
मुंबईकरांनो 'म.रे'वरून प्रवास करताय? तुमचा प्रवास होणार 'कूल'.
शिंदे - शाहांच्या भेटीबद्दल राऊतांचा गौप्यस्फोट
शिंदे - शाहांच्या भेटीबद्दल राऊतांचा गौप्यस्फोट.
गाडीच्या डिक्कीतून निघाला हात बाहेर... नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल
गाडीच्या डिक्कीतून निघाला हात बाहेर... नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 27 खून; राऊतांचा गंभीर आरोप
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 27 खून; राऊतांचा गंभीर आरोप.
डीजे क्रेटेक्सने कुकरीने केक कापला; सुरज चव्हाण देखील उपस्थित
डीजे क्रेटेक्सने कुकरीने केक कापला; सुरज चव्हाण देखील उपस्थित.
बोगस शिक्षक भरती घोटाळा; मुख्य आरोपीची ऑडिओ क्लिप व्हायरल
बोगस शिक्षक भरती घोटाळा; मुख्य आरोपीची ऑडिओ क्लिप व्हायरल.