आईला ‘नको त्या अवस्थेत’ शेजाऱ्यासोबत पाहिले, बदनामीच्या भीतीने आईनेच मुलालाच संपवलं

नोएडाच्या बदलपूर भागात, एका महिलेने तिच्या लहान मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह दूर फेकून दिल्याचे उघड झाले आहे.

आईला 'नको त्या अवस्थेत' शेजाऱ्यासोबत पाहिले, बदनामीच्या भीतीने आईनेच मुलालाच संपवलं
दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरले
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 12:12 PM

Crime News : आईच आपल्या मुलांवर सर्वात जास्त प्रेम असतं (mother loves kids) असं म्हणतात. पण नोएडा येथे एका आईने या प्रेमळ नात्यालाच काळिमा फासला. तिने मुलाच्या प्रेमापुढे वासनेला जास्त महत्व दिलं आणि त्या वासनेच्या आगीत निष्पाप मुलाचाही बळी दिला. हे वाचून तुम्हालाही धक्का बसला असेल ना पण ग्रेटर नोएडामध्ये आईनेच पोटच्या गोळ्याला (mother killed son) संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामागचं कारण तर आणखीनच धक्कादायक आहे.

बादलपूर येथे राहणारा अंकित हा आठ वर्षांचा छोटा मुलगा दोन जुलैपासून संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता झाला होता. मात्र 7 जुलै रोजी त्याचा मृतदेह संभळ येथे आढळून आला. याप्रकरणाचा तपास करताना जे सत्य समोर आलं ते ऐकून पोलिसही हादरले. अंकितची आई भुरी हिचे शेजारी राहणाऱ्या ओमपाल या इसमाशी अनैतिक संबंध होते. अंकितने त्या दोघांना एकदा नको त्या अवस्थेत पाहिले होते. अंकितने त्याचं तोंड उघडलं तर त्यामुळे आपली बदनामी होईल अशी भीती भूरी हिला वाटली.

त्यामुळे ओमपालच्या सांगण्यावरून तिने स्वत:च्या मुलाची हत्या केली. त्यानंतर भूरीचे जिजाजी व आणखी एका नातेवाईकाने अंकितचा मृतदेह १५० किमी लांब नेऊन फेकण्यास भूरीची मदतही केली. याप्रकरणी पोलिसांनी भूरी आणि माक, अमर सिंह आणि ओमपाल यांना अटक करून तुरूंगात पाठवले आगे.

आपला आठ वर्षांचा मुलगा अंकित, 2 जुलैपासून बेपत्ता आहे अशी तक्रार कल्याण नावाच्या व्यक्तीने बदलपूर पोलिस ठाण्यात 5 जुलै रोजी दाखल केली होती. त्यानंतर अंकितचा शोध घेण्यात आला असता 7 जुलै रोजी त्याचा मृतदेह संभल जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला सापडला होता. प्रथम अंकितला विष देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु तेव्हा त्याचा मृत्यू न झाल्याने त्याला पाण्यात फेकून देण्यात आल्याचे पोस्टमॉर्टममध्ये आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.