Mumbai Crime | वाढदिवसाच्या बॅनरसाठी फोटो काढतानाच त्याला ठोकला, मुंबई चुनाभट्टी फायरिंगमागची इनसाईड स्टोरी

Mumbai Gangwar Crime News : जेलमधून सुटून आलेल्या आरोपीवर भर दुपारी गोळ्यांचा वर्षाव झाला. मुंबई चुनाभट्टीजवळ घडलल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. वाढदिवसाचं फोटो सेशन सुरु असतानाच त्याचा मर्डर केला गेला. त्यावेळी नेमकं काय घटडं होतं?

Mumbai Crime | वाढदिवसाच्या बॅनरसाठी फोटो काढतानाच त्याला ठोकला, मुंबई चुनाभट्टी फायरिंगमागची इनसाईड स्टोरी
Sumit Yerunkar Crime News
Follow us
| Updated on: Dec 25, 2023 | 7:29 PM

कृष्णा सोनारवाडकर, मुंबई : मुंबईमध्ये रविवारी चुनाभट्टीजवळी आझाद गल्लीमध्ये झालेल्या फायरिंंग मागची ईनसाईड स्टोरी समोर आलीय. भर दुपारी धडाधड गोळीबार झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. सुरूवातीला फक्त गोळीबार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. कारण या गोळीबारमध्ये आरोपींनी 16 राऊंड फायर केले होते. यामध्ये एकाचा जाग्यावरच मृत्यू झाला तर चार जण जखमी झालेले. या गोळीबारामध्ये ज्याचा मृत्यू झाला तो सुमित येरूणकर हा कुख्यात गुंड होता. कुख्यात गुंडाला फोटो सेशन सुरू असतानाचा संपवलं.

नेमकं काय घडलं?

गोळीबारामध्ये सुमित येरूणकर याचा मृत्यू झाला. ज्यांनी गोळीबार केला ते पूर्ण तयारीनेच आले होते. सूमित उर्फ पप्पू येरूणकर याची 2016 साली  हत्येचा प्रयत्न आणि खंडणीच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटून बाहेर आला होता. जेलमधून बाहेर आल्यावर चुनाभट्टी या परिसरात बॅनर लागले होते. बाहेर आल्यावर त्याने   येत्या 2 जानेवारीला सुमित येरूणकर याचा वाढदिवस होता. बाहेर आल्यावर येरूणरकरने याच परिसरात स्वतःचे ऑफिस सुरू केलं होतं. काही दिवसातच त्याचं उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती समजत आहे.

सुमित येरूणकर याच्या वाढदिवसाआधी फोटो काढण्यासाठी स्टुडिओमध्ये गेला होता. त्यावेळी त्याच्यासोबत मदन पाटील, आकाश खंडागळे आणि रोशन खंडागळे उपस्थि होते. फोटो काढत असताना त्याच्यावर आरोपींनी गोळीबार सुरू केला. यामध्ये सुमित येरूणकर याचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेले जखमी झाले त्यांच्यासोबतच एक आठ वर्षाची मुलगीही जखमी झाली. जखमी लोकांवर सायन रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

फायरिंग करणारी गिरणी कामगारांची मुलं

सुमितवर गोळ्या झाडणारे सर्व आरोपी गिरणी कामगारांची मुलं आहेत. 2016 साली ज्या बिल्डरवर सुमित येरुणकरने गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला त्याच बिल्डरने बनवलेल्या एसआरए इमारतीत वास्तव्यास आहेत. 2016 च्या त्या घटनेचा बदला म्हणून हा प्रकार तर नाही ना याचाही पोलीस तपास करत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.