Breaking News : हार्बर मार्गावरील रे रोड परिसरात झोपडपट्टीला भीषण आग, सिलेंडरचा स्फोट झाल्याने अग्नीकल्लोळ

अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अद्याप आगीत कुणीही जखमी झाल्याची किंवा जीवितहानीचे वृत्त नाही.

Breaking News : हार्बर मार्गावरील रे रोड परिसरात झोपडपट्टीला भीषण आग, सिलेंडरचा स्फोट झाल्याने अग्नीकल्लोळ
हार्बर मार्गावरील रे रोड परिसरात झोपडपट्टीला भीषण आगImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 1:21 AM

मुंबई : हार्बर मार्गावरली रे रोड (Ray Road) परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग (Fire) लागली आहे. सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली आणि बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले. अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अद्याप आगीत कुणीही जखमी (Injured) झाल्याची किंवा जीवितहानीचे वृत्त नाही. आग विझवण्याचे काम सुरु आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.