मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा पाठलाग करुन अश्लील वर्तन, वसईत टवाळखोराला स्थानिकांनी चोपला

संबंधित महिला आज (शुक्रवार) सकाळी सहा वाजताच्या सुमारास मॉर्निंग करत होती. त्यावेळी शेष पाल नावाच्या तरुणाने तिचा पाठलाग सुरु केला. त्यानंतर तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे.

मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा पाठलाग करुन अश्लील वर्तन, वसईत टवाळखोराला स्थानिकांनी चोपला
वसईत टवाळखोराला चोप
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 9:38 AM

पालघर : मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा पाठलाग करुन तिच्यासोबत अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर टवाळखोराला नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. मुंबईजवळच्या वसईत शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

संबंधित महिला आज (शुक्रवार) सकाळी सहा वाजताच्या सुमारास मॉर्निंग करत होती. त्यावेळी शेष पाल नावाच्या तरुणाने तिचा पाठलाग सुरु केला. त्यानंतर तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. वसईतील पश्चिम भागात सनसिटी परिसरात ही घटना घडली आहे.

स्थानिकांनी आरोपीला चोपला

हा प्रकार आजूबाजूने चालणाऱ्या नागरिकांना समजल्यावर त्यांनी धावत जाऊन माथेफिरुचा पाठलाग केला. आरोपीला पकडून त्याला स्थानिकांनी चांगलाच चोप दिला. त्यानंतर वसईतील माणिकपूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे

या घटनेमुळे पहाटेच्या सुमारास चालायला येणाऱ्या महिलांमध्ये काहीसं तणावाचं वातावरण पसरलं आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न जरी ऐरणीवर आला असला, तरी सतर्क महिलेच्या धाडसामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षावही होत आहे.

संबंधित बातम्या :

किरकोळ वादातून फळ विक्रेत्याची हत्या; फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध

आधी दाखविले अश्लील व्हिडीओ; मग केला चिमुकलीवर अत्याचार

MBBS च्या विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या, आई-वडिलांच्या नावे सुसाईड नोट

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....