Rape | आधी घरफोडी, मग वृद्ध शेजारणींवर बलात्कार, ठाण्यात 22 वर्षीय तरुणाला अटक

70 आणि 72 वर्षांच्या दोन महिलांवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी 22 वर्षीय भूषण हिंदोळे याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत

Rape | आधी घरफोडी, मग वृद्ध शेजारणींवर बलात्कार, ठाण्यात 22 वर्षीय तरुणाला अटक
प्रेमीयुगुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या. Image Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 12:32 PM

ठाणे : वयाची सत्तरी पार केलेल्या दोन महिलांवर बलात्कार (Old Lady Rape) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकमेकींच्या शेजारी राहणाऱ्या दोन वृद्ध महिलांवर बलात्कार करण्यात आला. 22 वर्षीय तरुणाला अटक या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. चोरीच्या बहाण्याने घरात शिरलेल्या चोराने दोघींवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. ठाणे जिल्ह्यातील (Thane Crime) शहापूरमध्ये (Shahapur) रविवारी हा प्रकार समोर आला. वाशिंद पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

70 आणि 72 वर्षांच्या दोन महिलांवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी 22 वर्षीय भूषण हिंदोळे याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तो शहापूरचाच रहिवासी आहे. वाशिंद पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली.

नेमकं काय घडलं?

“20 मार्च रोजी भूषणने 70 वर्षीय महिलेच्या घरात घरफोडी केली. त्याच वेळी त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो शेजाऱ्यांच्याही घरात घुसला. तिथे 72 वर्षांच्या महिलेवरही त्याने लैंगिक अत्याचार केले” अशी माहिती पोलिसांनी दिली.

आरोपी भूषण हिंदोळे याच्यावर बलात्कार आणि इतर कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघी महिलांनी घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजे 23 मार्चला तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 25 मार्चला आरोपीची धरपकड करण्यात आली.

संबंधित बातम्या :

नाते सोडा, माणुसकीही उरली नाही; इगतपुरीत पुतण्याचा चुलतीवर तोंड दाबून बलात्कार

नागपुरात आठ वर्षीय गतिमंद बालिकेवर लैंगिक अत्याचार

चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या, पोलिसांनी आत्येभावाला केली अटक

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.