Mumbai Crime : हत्यारं घेऊन चोरी करायला गेले पण प्रयत्न फसला; थेट तुरूंगातच…

पोलिसांनी त्या तिघांकडून चाकू, लोखंड कापण्याचे कटर , स्क्रू-ड्रायव्हरसह दरोडा टाकण्यासाठी लागणारी हत्यारं जप्त केली आहेत.

Mumbai Crime :  हत्यारं घेऊन चोरी करायला गेले पण प्रयत्न फसला; थेट तुरूंगातच...
कल्याणच्या इराणी वस्तीतून मुंबई पोलिसांकडून आरोपी अटक
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 10:48 AM

मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : धोकादायक शस्त्रांचा वापर करून दरोडा (robbery) टाकण्याच्या फुल्ल तयारीत असलेल्या तिघांना मालाड पोलिसांनी अटक केली आहे. नाझीर चौधरी, गोविंद उर्फ छोटू आणि लक्ष्मण निर्मल अशी संशयितांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे. हे तिघेही धारदार शस्त्रांसह चोरी करण्याच्या तयारीत होते. मात्र पोलिसांनी त्यांचा प्लान उधळून लावत त्यांना अटक केली.

या ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून चाकू, लोखंडी कटर, स्क्रू ड्रायव्हर, नायलॉनची दोरी आणि प्लास्टिकची टेप यासह दरोड्यासाठी वापरली जाणारी अनेक हत्यारेही जप्त केली. तसेच पोलिसांनी एक रिक्षाही ताब्यात घेतली आहे.

शनिवारी पहाटे 3 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. पहाटेच्या वेळी हे तिघे मालडमधील रामचंद्र गल्लीत संशयास्पद रितीने फिरताना आढळले. पोलिसांची चाहूल लागताच त्यांचे आणखी दोन साथीदार राहूल आणि सलमान या दोघांनी तिथून पोबारा केला. मात्र उरलेल्या तिघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले. आणि त्यांनी मोठ्या दरोड्याचा कट उधळून लावला. नंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध मोहिम जारी ठेवत इतर दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.