Nagpur | ऑटो आणि कारमध्ये डॅश लागल्याने तरुणाला भोसकले, नागपुरात गँगवारमधून हत्या

नागपुर शहरातील शंकरनगर परिसरात रात्री 11 च्या सुमारास सरोज खान हा तरूण आपल्या वाहनात पेट्रोल टाकण्यासाठी गेला होता. यावेळी त्याची हत्या करण्यात आली. हल्लेखोरांना रोखण्यासाठी आणि सरोज खानला वाचवण्यासाठी काही नागरिक धावून गेले.

Nagpur | ऑटो आणि कारमध्ये डॅश लागल्याने तरुणाला भोसकले, नागपुरात गँगवारमधून हत्या
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 2:42 PM

नागपूर : नागपूरच्या (Nagpur) बजाज नगर पोलीस स्टेशन हद्दीत एका तरूणाची हत्या करण्यात आलीयं. शंकर नगर चौकातील पेट्रोल पंपवर रात्री उशीरा ही हत्या झालीयं. तरूणाला (Youth) गट्टूने ठेचून मारण्यात आलयं. हत्या झालेल्या तरूणाचे नाव सरोज खान असून तो कुख्यात गुंड शेखू खान याचा भाऊ असल्याची चर्चा आहे. मात्र, यावर पोलिसांनी अजून दुजोरा दिला नाहीयं. जवळपास पाच ते सहा आरोपींनी ही हत्या (Murder) केल्याचे कळते आहे. ऑटो आणि कारमध्ये डॅश लागल्याच्या कारणाने वाद झाला होता. यावेळी हल्लेखोरांनी सीसीटीव्हीचा डिव्हीआरसोबत घेऊन पलायन केले.

नागपूर शहरातील शंकरनगर परिसरातील घटना

नागपुर शहरातील शंकरनगर परिसरात रात्री 11 च्या सुमारास सरोज खान हा तरूण आपल्या वाहनात पेट्रोल टाकण्यासाठी गेला होता. यावेळी त्याची हत्या करण्यात आली. हल्लेखोरांना रोखण्यासाठी आणि सरोज खानला वाचवण्यासाठी काही नागरिक धावून गेले, मात्र हल्लेखोरांनी त्यांना हुसकाहून लावले. शंकरनगर परिसरात झालेल्या घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा

हल्लामध्ये सरोज खान जागीच ठार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सरोज खान हा तरूण रात्री अकराच्या सुमारास गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पेट्रोलपंपावर आला असता त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला. गट्टू आणि धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला झाला. या हल्लामध्ये सरोज जागीच ठार झाला. पोलिसांच्या माहितीनुसार काचीपुरा येथील काही तरुणांचा सहभाग असल्याचा संशय आहे. पूर्व वैमान्यातून तरूणाची हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.