Nagpur Thief Gang Arrest : नागपूरमध्ये चोरांच्या गँगचा पर्दाफाश, तीन जणांना अटक; आरोपींमध्ये एक अल्पवयीन

नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी अभियान राबवत चोरट्यांच्या मुसक्या आवळायला सुरवात केली. चोरट्यांचा माग काढत असतानाच एक जण बंदुकीसह आढळून आला. त्याच्या गॅंगमध्ये आणखी दोन जण असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या तिघांना अटक करत त्यांची कसून चौकशी केली.

Nagpur Thief Gang Arrest : नागपूरमध्ये चोरांच्या गँगचा पर्दाफाश, तीन जणांना अटक; आरोपींमध्ये एक अल्पवयीन
नागपूरमध्ये चोरांच्या गँगचा पर्दाफाशImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 6:01 PM

नागपूर : नागपूरच्या हुडकेश्वर पोलिसांनी चोरांच्या गॅंग (Thief Gang)चा पर्दाफाश करत 3 जणांना अटक (Arrest) केली आहे. आरोपींपैकी एक जण अल्पवयीन (Minor) आहे. हा अल्पवयीन चोर लहान वयातच कुख्यात चोर बनला असून नागपुरात चोरी करतो आणि मुंबईला जाऊन अय्याशी करण्यात पैसे उडवतो. याचे कारनामे पाहून पोलिसही हैराण झाले आहेत. खेळण्या बागडण्याच्या आणि शिक्षण घेण्याच्या लहान वयात अशा प्रकारचे कारनामे करणारा हा मास्टर चोर आता पोलिसांच्या हाती लागला आहे. नागपुरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा बगडा उगारला आहे.

अल्पवयीन चोरांचे कारनामे ऐकून पोलिसही हैराण

नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी अभियान राबवत चोरट्यांच्या मुसक्या आवळायला सुरवात केली. चोरट्यांचा माग काढत असतानाच एक जण बंदुकीसह आढळून आला. त्याच्या गॅंगमध्ये आणखी दोन जण असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या तिघांना अटक करत त्यांची कसून चौकशी केली. त्यातील एक अल्पवयीन म्हणजे जवळपास 12 वर्षाचा आहे. मात्र तो चोरी करण्यात इतका तरबेज आहे की मोठ मोठे चोर नाही करू शकत ते तो करतो. या चोरी करून मिळालेल्या पैशातून तो मुंबईला जाऊन विलासी जीवन जगतो. त्यासाठी पैसे खर्च करतो. याचे सगळे कारनामे ऐकून पोलिसही हैराण झाले आहेत. (Gang of thieves busted in Nagpur, three arrested, One of the accused is a minor)

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.