आंब्याच्या झाडावर आयुष्याची अखेर, तलाठ्याची शेतात आत्महत्या, सकाळी पत्नीसमोर भयावह दृश्य

तलाठ्याने स्वतःच्याच शेतात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यात घडली आहे. नारायण पाटीलबा देठे यांनी आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

आंब्याच्या झाडावर आयुष्याची अखेर, तलाठ्याची शेतात आत्महत्या, सकाळी पत्नीसमोर भयावह दृश्य
बुलडाण्यात तलाठ्याची आत्महत्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 12:12 PM

बुलडाणा : तलाठ्याने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना बुलडाणा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. नारायण पाटीलबा देठे असं आत्महत्या करणाऱ्या तलाठ्याचं नाव आहे. स्वत:च्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन त्यांनी आपल्या आयुष्याची अखेर केली. मात्र देठे यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. ते बुलडाणा तालुक्यातील (Buldana Crime) सातगाव म्हसला येथील रहिवासी होते, तर भडगाव या ठिकाणी कार्यरत होते ते 55 वर्षांचे होते. सकाळी पत्नी त्‍यांना शेतात बघण्यासाठी गेली असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उतरवून पंचनामा केला. मात्र देठे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही कळू शकले नाही.

काय आहे प्रकरण?

तलाठ्याने स्वतःच्याच शेतात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यात घडली आहे. नारायण पाटीलबा देठे यांनी आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येचं कारण अस्पष्ट

नारायण पाटीलबा देठे बुलडाणा तालुक्यातील सातगाव म्हसला येथील रहिवासी होते, तर भडगाव या ठिकाणी कार्यरत होते ते 55 वर्षांचे होते. मात्र देठे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही कळू शकले नाही.

पत्नीला शेतात दिसले भयावह दृश्य

सकाळी पत्नी त्‍यांना शेतात बघण्यासाठी गेली असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर देठेंचा मृतदेह झाडावरुन उतरवून पंचनामा करण्यात आला.

संबंधित बातम्या :

नागपुरातील सुप्रसिद्ध ‘परम का ढाबा’च्या संचालकांची आत्महत्या, 36 व्या वर्षी टोकाचं पाऊल

एकाच विहिरीत दोन सख्ख्या भावांचे मृतदेह, आत्महत्या की घातपात? अमरावतीत खळबळ

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला संतापजनक घटना! सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.