नागपुरात 21 वर्षांच्या मामीकडून 16 वर्षांच्या भाच्याचे लैंगिक शोषण, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

मामीनेच आपल्या भाच्याचे लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी भागात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी मामीच्या विरुद्ध पारशिवनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपुरात 21 वर्षांच्या मामीकडून 16 वर्षांच्या भाच्याचे लैंगिक शोषण, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
Image Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 8:25 AM

नागपूर : लैंगिक संबंधांची पातळी कुठल्या थराला जाईल, याचा नेम राहिलेला नाही. यातच नातेसंबंधांचीही चिरफाड होताना दिसत आहे. नात्याने मामी लागणाऱ्या तरुणीने अल्पवयीन भाच्यासोबत (Minor Boy) नको ते प्रकार केल्याचं उघडकीस आलं आहे. मामीनेच आपल्या भाच्याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी (Nagpur Crime) येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे आरोपी मामीचे वय अवघे 21 वर्ष आहे. तर पीडिता भाचा केवळ 16 वर्षांचा आहे. या प्रकरणी आरोपी मामीच्या विरुद्ध पारशिवनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मामीने भाच्यासोबत केलेल्या लैंगिक छळाचे व्हिडीओ चित्रीकरण (Obscene Video) केल्याचाही दावा केला जात आहे. ही व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत मामी लैंगिक शोषण करत असल्याचंही बोललं जात आहे.

काय आहे प्रकरण?

मामीनेच आपल्या भाच्याचे लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी भागात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी मामीच्या विरुद्ध पारशिवनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मामीच्या कृत्यामुळे मामी-भाच्यासारख्या पवित्र नात्याला काळिमा फासल्याचं बोललं जात आहे.

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

21 वर्षीय मामीने सोळा वर्षीय भाच्याचे अनेक वेळा लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. मामीने भाच्याच्या लैंगिक छळ करतानाचे दृश्य कॅमेरामध्ये कैद केले होते. त्यानंतर हे व्हिडीओ चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत महिला लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप होत आहे.

संबंधित बातम्या :

कॉन्स्टेबल नवऱ्याची कॉन्स्टेबल बायको, नायब तहसीलदारावर जीव जडला, नाल्यात मृतदेह आढळला

17 वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध, 27 वर्षीय विवाहितेला बेड्या, अकोल्यात काय घडलं?

दोन अल्पवयीन मुलांचे अश्लील कृत्य शूट, व्हिडीओ व्हायरल, अमरावतीत तिघांना बेड्या

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.