ATM Money Theft | बनावट एटीएम कार्डच्या सहाय्याने चोरी, आंतरराज्य टोळीतील दोघे गजाआड

नागपूरमधील विविध बँकांच्या एटीएममधून बनवाट कार्डद्वारे पैसे काढणाऱ्या आतरंराज्यीय टोळीतील २ जणांना नंदनवन पोलिसांनी अटक केली आहे. (Police arrested two accused of interstate theft gang )

ATM Money Theft | बनावट एटीएम कार्डच्या सहाय्याने चोरी, आंतरराज्य टोळीतील दोघे गजाआड
Follow us
| Updated on: Sep 24, 2020 | 10:58 PM

नागपूर: बनावट एटीएम कार्डचा वापर करत पैशांची चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील 2 जणांना नंदनवन पोलिसांनी अटक केली आहे. शहादाब खान आणि असिफ खान अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही संशयित आरोपी हरियाणा राज्यातील आहेत. पोलिसांनी आरोपींकडून 5 लाख 50 हजांरांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ( Police arrested two accused of interstate theft gang )

संशयित आरोपी वेगवेगळ्या राज्यात जाऊन वेगवेगळ्या एटीएममध्ये बनावट कार्डच्या माध्यमातून पैसे काढायचे. मात्र, त्याची बँकेकडे नोंद होत नव्हती. नागपूर शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेला एटीएममधून पैसे काढले जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर बॅंकेने दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी एटीएमवर पाळत ठेवत दोन संशयित आरोपींना अटक केली.

नागपूरमधील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एटीएममधून पैसे काढले असल्याचे आरोपींनी कबूल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदिपान पवार यांनी दिली. संशयित आरोपींकडून डुप्लिकेट एटीएम कार्डस, मोबाईल फोन, दुचाकी जप्त केली आहे.  एटीएममधून पैसे चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या प्रमुखाचा शोध सुरू आहे, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

संबंधित बातम्या:

ड्रग्ज प्रकरणी व्हॉट्सअ‍ॅप चॅट उघड, बॉलिवूडच्या चार बड्या अभिनेत्रींना NCB समन्स बजावणार

गर्भाचं लिंग तपासण्यासाठी बायकोचं पोट फाडलं, उत्तर प्रदेशमधील पाच मुलींच्या बापाचं कृत्य

शिर्डीत तपासणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला ‘बॅड टच’, डॉक्टरला बेड्या

( Police arrested two accused of interstate theft gang )

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.