Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime | पुण्यात मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले ; अडीच महिन्यातील अत्याचाराची सुन्न करणारी आकडेवारी

घरानंतर शाळा सर्वात सुरक्षिती ठिकाण असते. मात्र अलीकडे शाळेतच मुलींवर हे प्रसंग ओढवत आहे. त्यामुळे आता शाळाही सुरक्षित नाही असा समज पालकांच्या मनात निर्माण होवू लागला आहे. याबरोबरच शाळेत गेलेली आपले पाळ्या सुरक्षित असतील का? याचे चिंता पालकांना मुले शाळेतून घरी येईपर्यंत सतावत असते.

Pune crime | पुण्यात मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले ; अडीच महिन्यातील अत्याचाराची सुन्न करणारी आकडेवारी
पुण्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 4:41 PM

पुणे- शहरात मागील काही महिन्यापासून मुलींवरील अत्याचारच्या (Atrocities against girls)घटना वाढत आहे. एकतर्फी प्रेमातून  अल्पवयीन मुलीवर चाकू हल्लाची घटना ताजी असतानाच,  शिवाजीनगर(Shivaji nagar) परिसरात 11  वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने आली  या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी(Police) अटकही केली. मात्र या प्रकरणामुळे शहरातला मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ ‘आप’ पालक युनियने या बलात्काराचा ‘मूक निषेध’ म्हणून काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. पुण्यासारख्या स्मार्ट सिटीत अडीच महिन्यात 61 बलात्कार झाले आहेत. प्रशासन काय करतंय अशी टीका यावेळी करण्यात आली.

फलकांद्वारे केला निषेध

आप पालक संघटनेने  शाळेच्या परिसरात प्रशासनाचा निषेध केला. हातात फलक प्रशासनाच्या तसेच शाळेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे.   शहारात कार्यरत असलेल्या दामिनी भरोसा सेल काय करतात? एकीकडे स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असताना दुसरीकडे महिलांवरील गुन्ह्यांची संख्या लक्षणीय पद्धतीनं वाढताना दिसत आहे.

पालकांच्या मनात दहशत

घरानंतर शाळा सर्वात सुरक्षिती ठिकाण असते. मात्र अलीकडे शाळेतच मुलींवर हे प्रसंग ओढवत आहे. त्यामुळे आता शाळाही सुरक्षित नाही असा समज पालकांच्या मनात निर्माण होवू लागला आहे. याबरोबरच शाळेत गेलेली आपले पाळ्या सुरक्षित असतील का? याचे चिंता पालकांना मुले शाळेतून घरी येईपर्यंत सतावत असते. या पद्धतीने वाढत असलेल्या गुन्हेगारी, अत्याचारी प्रवृत्तीना ठोकून काढण्यासाठी प्रशासनाने योग्य टी पावले उचलावी अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

IPL 2022: टेनिस क्रिकेटचा ‘बादशाह’ प्रवीण तांबेला द्रविड ग्रेट का वाटतात? त्याने सांगितलेला ‘हा’ किस्सा एकदा वाचा

वेळ राखून ठेवा किंवा ॲडजेस्ट करा, असं आहे IPL 2022 मधलं मुंबई इंडियंसचं पूर्ण शेड्यूल

CM Udhav Thackerey : रावणाचा जीव बेंबीत होता, काहींचा जीव मुंबईत, मुख्यमंत्र्यांचं देवेंद्र फडणवीसांना थेट उत्तर

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.