ATM robbery | चोरीसाठी लढवली अनोखी शक्कल ; युट्युबवरील व्हिडीओ पाहून एटीएम फोडले ; चोरी पद्धत ऐकून पोलिसही चक्रावले

एटीएमफोडण्यासाठी युटूबवरील व्हिडिओची मदत घेतल्याची माहिती पोलिसांना दिल्याने पोलिसही चक्रावून गेलं आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अजय रमेशराव शेंडे (वय 32, दौंड), शिवाजी उत्तम गरड (वय25,वाशीम), ऋषिकेश काकासाहेब किरतिके (वय 22, उस्मानाबाद) यांना अटक केली आहे.

ATM robbery | चोरीसाठी लढवली अनोखी शक्कल ; युट्युबवरील व्हिडीओ पाहून एटीएम फोडले ; चोरी पद्धत ऐकून पोलिसही चक्रावले
ATM Robbery
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 3:05 PM

पुणे – जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीबरोबरच चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. चोरी कारण्यासाठी चोरांकडून आता युट्युबचा आधार घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दौंड(Daund)  जवळ असलेल्या यवत गावाजवळ असलेले महाराष्ट्र बँकेचे एटीएम ( Bank of Maharashtra) कापून त्यामधून 23लाख 80  हजार 700 रुपये चोरी गेल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी एमटीम फोडणाऱ्या टोळीला अटक केली आहे. आरोपींना अटक केल्यानंतर चौकशीत आरोपींनी धक्कादायक माहिती दिली आहे. एटीएमफोडण्यासाठी युटूबवरील व्हिडिओची(YouTube video)  मदत घेतल्याची माहिती पोलिसांना दिल्याने पोलिसही चक्रावून गेलं आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अजय रमेशराव शेंडे (वय 32, दौंड), शिवाजी उत्तम गरड (वय25,वाशीम), ऋषिकेश काकासाहेब किरतिके (वय 22, उस्मानाबाद) यांना अटक केली आहे.

अशी फोडली एटीएम पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार या आरोपींनी यु ट्युबवरुन घरफोडी व एटीएम चोरी कशी करायची, याची माहिती गोळा केली. इतकंच नव्हेतर चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य ऑनलाईन मागविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींनी गॅस कटरच्या साहयाने ही चोरी केली होती. त्यांच्याकडून 10 लाख रुपये व मोरीची मोटारसायकल, गॅस कटर व इतर साहित्य जप्त केले.

बाबत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यवत येथील महाराष्ट्र बँकेची एटीएम कापून चोरट्यांनी 23 लाख 80 हजार700 रुपये चोरुन नेले होते. 17  जानेवारी रोजी पहाटे अडीच ते चार वाजण्याच्या दरम्यान हा दरोडा टाकण्यात आला होता. त्याअगोदर 16  जानेवारीला कुरकुंभ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता.

वाळू स्वस्तात उपलब्ध होणार, बाळासाहेब थोरात यांची माहिती

असेही पशुप्रेम! कुत्रीसह दोन पिल्ले मध्यरात्री पडली विहिरीत; मलकापुरातील पशुप्रेमींनी रातोरात कसे काढले बाहेर?

Latur Crime | पती जिवंत असताना केलं अजब काम, लातूरमध्ये संपत्ती लाटण्यासाठी पत्नीचा गजब कारनामा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.