नोकरानेच लावला मालकाला चुना, एक कोटींच्या सोन्याची लगड घेऊन झाला फरार

घरकाम करणाऱ्या नोकरानेच मालकाला चुना लावत त्याच्याकडील कोट्यवधी रुपयांची सोन्याची लगड चोरली आणि तो फरार झाल्याची घटना जुहू परिसरात घडली.

नोकरानेच लावला मालकाला चुना, एक कोटींच्या सोन्याची लगड घेऊन झाला फरार
वृद्ध बापाने मुलाला संपवलं
Follow us
| Updated on: Jul 12, 2024 | 8:26 AM

राज्यात सध्या गुन्ह्यांच प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पु्ण्यातील हिट अँड रन प्रकरणावरून सुरू झालेला गदारोळ थांबतो न थांबतो तोच मुंबईत रविवारी एका कारचालकाने महिलेला चिरडले. हे हिट अँड प्रकरणही गाजत असून आता मुंबईत आणखी एक गुन्हा घडल्याचे समोर आले आहे. घरकाम करणाऱ्या नोकरानेच मालकाला चुना लावत त्याच्याकडील कोट्यवधी रुपयांची सोन्याची लगड चोरली आणि तो फरार झाल्याची घटना जुहू परिसरात घडली. याप्रकरणी जुहू पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवला असून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभूनारायण मिश्रा (वय 28) असे आरोपीचे नाव असून जगदीशकुमार मदनलाल गुप्ता असे फिर्यादीचे नाव आहे. जगदीशकुार हे विलेप्राले येथील जेव्हीपीडी स्किम, अग्रवाल हाऊस येथे कुटुंबियांसोबत राहतात. आरोपी प्रभूनारायण मिश्रा हा गेल्या १८ महिन्यांपासून जगदीश कुमार यांच्याकडे घरकाम करत होता. जगदीशकुमार यांनी त्यांच्या घरातील कपाटात सुमारे एक कोटी रुपय किंमतीच्या सोन्याच्या दोन लगड ठेवल्या होत्या. मात्र 10 मे ते 20 जून 2024 या कालावधीत प्रभूनारायणने कपाटातून या दोन्ही लगड काढून घेतल्या आणि घरातून पलायन केले होते.

दोन दिवसांपूर्वी हा प्रकार जगदीशकुमार गुप्ता यांच्या लक्षात आला. ही लगड प्रभूनारायणने चोरल्याचा संशय त्यांना होता. अखेर त्यांनी जुहू पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या प्रभूनारायणचा शोध सुरू केला आहे.

Non Stop LIVE Update
भाजपकडून 110 जणांची नाव निश्चित, या आमदारांचा पत्ता कट तर कोणाला संधी?
भाजपकडून 110 जणांची नाव निश्चित, या आमदारांचा पत्ता कट तर कोणाला संधी?.
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा.
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?.
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'.
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.