नदीत छोटी होडी उलटली, एका मजूर महिलेचा बुडून मृत्यू, तर सहा महिलांना…

होडीत एकूण सात महिला होत्या, मजूरी करुन शेतातून काम आटोपून घरी परतत होत्या. त्यावेळी पैनगंगा नदीत असलेल्या कट्ट्यातून एका होडीत मजूर महिला बसलेल्या होत्या.

नदीत छोटी होडी उलटली, एका मजूर महिलेचा बुडून मृत्यू, तर सहा महिलांना...
painganga riverImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 3:40 PM

गणेश सोळंकी, बुलढाणा : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याच्या मेहकर तालक्यातील (mehkar) अंत्री देशमुख येथे मजूर महिलांना घेऊन जाणारी छोटी होडी पैनगंगा नदीत उलटली. या घटनेमध्ये एका मजूर महिलेचा मृत्यू (woman death) झाला आहे. तर सहा महिलांना वाचवण्यात यश आल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना काल सायंकाळी घडली असून मजूर महिला शेतातून घरी येत होत्या. शेतात जाण्यासाठी महिला होडीचा वापर करतात. काल रात्री घडलेल्या दुर्घटनेमुळे इतर महिला एकदम भयभीत झाल्या आहेत.

नक्की काय झालं

होडीत एकूण सात महिला होत्या, मजूरी करुन शेतातून काम आटोपून घरी परतत होत्या. त्यावेळी पैनगंगा नदीत असलेल्या कट्ट्यातून एका होडीत मजूर महिला बसलेले होत्या. सहा महिला काठावर उतरल्या, मात्र एकीचा पाय अडकला आणि होडिसह पाण्यात बुडाली. यावेळी महिला पाण्यात बेपत्ता झाली, शोधाशोध घेतला असता मिळून आली नाही.

हे सुद्धा वाचा

भरपूर असल्याने शोध घेणे शक्य नव्हते

महिला आणि होडी दोन्हीही दबली गेली होती. मात्र पाणी भरपूर असल्याने शोध घेणे शक्य नव्हते. आज सकाळी त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. सरुबाई रामभाऊ राऊत अस ४५ वर्षीय मृत महिलेचं नाव आहे. त्या महिला मजूर शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने गेल्या वीस वर्षांपासून या होडीचां वापर करतात अशी माहिती ज्ञानेश्वर देशमुख सरपंचांनी सांगितली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.