Photo Gallery | एसटी आणि जेएसडब्ल्यू कंपनीच्या बसचा भीषण अपघात ; 55 प्रवाशी जखमी

अलिबाग- रेवदंडा मार्गावर मुरुड येथेून सुटलेली एसटी व जेएसडबल्यू बसला समोरासमोर जोराची धडक बसली आहे. एसटी अलिबागच्या दिशेने मार्गस्त झाली असताना हा अपघात घडला आहे.

| Updated on: Apr 13, 2022 | 4:41 PM
अलिबाग- रेवदंडा मार्गावर मुरुड येथेून सुटलेली एसटी व जेएसडबल्यू बसला समोरासमोर जोराची धडक  बसली आहे. ही एसटी अलिबागच्या दिशेने मार्गस्त  झाली असताना हा अपघात  घडला आहे

अलिबाग- रेवदंडा मार्गावर मुरुड येथेून सुटलेली एसटी व जेएसडबल्यू बसला समोरासमोर जोराची धडक बसली आहे. ही एसटी अलिबागच्या दिशेने मार्गस्त झाली असताना हा अपघात घडला आहे

1 / 5
एसटी बस नागावजवळील बागमाळा येथे पेट्रोल पंपाजवळ आली असता जेएसडबल्यू बस सोबत समोरा समोर जोरदार ठोकर होत  अपघात झाला आहे.

एसटी बस नागावजवळील बागमाळा येथे पेट्रोल पंपाजवळ आली असता जेएसडबल्यू बस सोबत समोरा समोर जोरदार ठोकर होत अपघात झाला आहे.

2 / 5
 या भीषण अपघातात दोन्ही बस मधले 55 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच  वाहनांचीही मोठ्याप्रमाणात नुकसान  झाले आहे.

या भीषण अपघातात दोन्ही बस मधले 55 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच वाहनांचीही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

3 / 5
 या अपघातामुळे अलिबाग रेवदंडा रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेत  जखमी झालेल्या  प्रवाश्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीनं रुग्णालयात  दाखल करण्यात आले.

या अपघातामुळे अलिबाग रेवदंडा रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेत जखमी झालेल्या प्रवाश्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले.

4 / 5
  या अपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचे समजते. अपघाताचा अधिक तपास रेवदंडा पोलीस करीत आहेत

या अपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचे समजते. अपघाताचा अधिक तपास रेवदंडा पोलीस करीत आहेत

5 / 5
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.