Accident News : एसटी ट्रकचा भीषण अपघात, समोरासमोर धडक झाल्यामुळे चालकाचा जागीचं मृत्यू, प्रवासी झोपेत असल्यामुळे…

ST TRUCK ACCIDENT : एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. दोन्ही गाडीचं स्पीड इतकं होतं की, एक चालकाचा जागीचं मृत्यू झाला आहे. जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.

Accident News : एसटी ट्रकचा भीषण अपघात, समोरासमोर धडक झाल्यामुळे चालकाचा जागीचं मृत्यू, प्रवासी झोपेत असल्यामुळे...
nashik st truck accidentImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 9:22 AM

नाशिक : पेठरोडवर एसटी बस-ट्रकमध्ये भीषण अपघात (ST TRUCK ACCIDENT) झाला आहे. हा अपघात इतका भयानक होता की, ट्रकचा चालक जागीचं ठार झाला आहे. तर एसटीचा चालक गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. एसटीतील जखमी प्रवाशांना नाशिक (nashik accident news) जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तिथं उपचार सुरु आहेत. हा अपघात नाशिकमधील पेठ-गुजरात महामार्गावर (On the Peth-Gujarat Highway in Nashik) रामशेज किल्ल्याजवळ झाला आहे. सिंमेट मिक्सर ट्रक आणि एसटी दोन्ही गाड्या वेगात होत्या, गाड्याचं सुध्दा मोठं नुकसान झालं आहे. काही प्रवाशांना प्रचंड मार लागला आहे.

अपघातामध्ये 12 जण जखमी

नाशिकमधील पेठ-गुजरात महामार्गावर रामशेज किल्ल्याजवळ एसटी सिमेंट मिक्सर ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. जोराचा आवाज झाल्यामुळे लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु ट्रक चालक जागीचं ठार झाला होता. अपघातामध्ये १२ प्रवाशांना मार लागला. नाशिक जिल्हा सिव्हिल रुग्णालयात सगळ्या प्रवाशांवरती उपचार सुरु आहेत.

एसटीच्या चालकाची प्रकृती सुध्दा गंभीर

पोलिसांनी अपघात झाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर दोन्ही गाड्या बाजूला घेतल्या. या अपघात प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी पुण्याकडे निघाली होती, त्यावेळी अपघात झाला आहे. समोरासमोर धडक झाल्यामुळे दोन्ही चालकांना गंभीर मार लागला होता. सगळ्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. एसटीच्या चालकाची प्रकृती सुध्दा गंभीर आहे.

हे सुद्धा वाचा

ट्रक चालकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. सध्या ट्रकच्या चालकाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.