khed : ओढणीने गळफास घेऊन तरूणीची आत्महत्या, कारण अस्पष्ट

खेडमधील राजगुरूनगर शहरात मुलीने राहत्या घरी रात्रीच्या वेळेस आत्महत्या केली. तृप्ती सुनिल गाडगे असं त्या मुलीचं नाव आहे. ती तिच्या कुटुंबियासोबत राहत होती. बेडरूममध्ये रात्रीच्या वेळेस आत्महत्या केल्याने घरची मंडळी एकदम हादरून गेली.

khed : ओढणीने गळफास घेऊन तरूणीची आत्महत्या, कारण अस्पष्ट
ओढणीने गळफास घेऊन तरूणीची आत्महत्याImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 7:03 AM

खेड : 18 वर्षीय मुलीने घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) घटना राजगुरूनगर (Rajgurunagar) शहरात घडली आहे. तृप्ती सुनिल गाडगे असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नांव आहे.आत्महत्याचे कारण अस्पष्ट असून या घटनेबाबत मुलीचे चुलते दत्तात्रय किसन गाडगे माराजांनी यांनी खेड पोलीस (Khed Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. रात्रीच्या वेळी अज्ञात कारणाने तृप्ती हिने बेडरुममध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पुढील तपास खेड पोलीस करित आहे. ज्या ठिकाणी मुलीने आत्महत्या केली त्या ठिकाणची पोलिस कसून चौकशी करीत आहेत. त्याचबरोबर मुलीचा मोबाईल आणि इतर गोष्टीची चौकशी केल्यानंतर नेमकं कारण काय आहे याचा उलघडा देखील होईल अशी पोलिसांची भूमिका आहे.

नेमकं काय घडलं

खेडमधील राजगुरूनगर शहरात मुलीने राहत्या घरी रात्रीच्या वेळेस आत्महत्या केली. तृप्ती सुनिल गाडगे असं त्या मुलीचं नाव आहे. ती तिच्या कुटुंबियासोबत राहत होती. बेडरूममध्ये रात्रीच्या वेळेस आत्महत्या केल्याने घरची मंडळी एकदम हादरून गेली. मुलीच्या चुलत्याने त्याबाबत खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मुलीने नेमकी आत्महत्या का केली. याबाबत पोलिस चौकशी करीत असून अद्याप कोणतंही कारण स्पष्ट झाले नसल्याची माहिती मिळाली आहे.

शवविच्छेदन अहवालानंतर तपासाचा गती येईल

घाबरलेल्या कुटुंबियांना आधार देत पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल पोलिसांच्या हाती आल्यानंतर तपासाची दिशा ठरवता येईल अशी पोलिसांची भूमिका आहे.

हे सुद्धा वाचा

सध्या मुलीच्या कुटुंबियांची आणि ती वापरत असलेल्या सामानाची कसून चौकशी सुरू आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.