घरी शिकवण्यासाठी येणाऱ्या शिक्षकाने मुलीच्या… अंगावर थरकाप उठवणारी घटना समोर!

शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. इतकंच नाहीतर नराधमाने त्याचा व्हिडीओही बनवला. धक्कादायक घटना समोर समोर आली आहे.

घरी शिकवण्यासाठी येणाऱ्या शिक्षकाने मुलीच्या... अंगावर थरकाप उठवणारी घटना समोर!
बुलढाण्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 12:09 AM

नवी दिल्ली  : मुलांचे उज्वल भविष्य घडवण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षक पार पाडत असतात. विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देऊन देशासाठी चांगली पिढी निर्माण करण्याचे काम शिक्षक करतात. पण याच शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मनीष पांडेय नावाचा शिक्षक आपल्या विद्यार्थिनीला शिकवण्यासाठी तिच्या घरी जात होता. काही दिवसानंतर त्या शिक्षकाने विद्यार्थीनीच्या आईवर बलात्कार केला. इतकंच नाहीतर नराधमाने त्याचा व्हिडीओही बनवला. धक्कादायक घटना समोर समोर आली आहे.

ही घटना उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्हात घडली. आरोपी मनीष पांड्ये या शिक्षकाने आपल्याच विद्यार्थिनीच्या आईवर बलात्कार करत घटनेचा व्हिडीओ बनवला. ही घटना घडल्यानंतर पीडितेने तक्रार दाखल केली. आरोपीने पीडितेच्या मुलीसोबतही छेडछाड केली. पोलिसांनी आरोपी शिक्षकालाअटक केली असून पुढचा तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, देशात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. पोलिसांचा धाक न राहिल्याने समाजात उघडपणे गुन्हेगार भरदविसाही गुन्हे करत आहेत. चोरी, दरोडे, खून, बलात्कार, विनयभंग अनेक घटना रोज कानावर येत असतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गुन्हेगारी करणारे 18 ते 24 वयोगटातील तरुणांची संख्या अधीक आहे. या वयातील मुलांना समोउपदेशनाची गरज असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.