काळी जादू केल्याचा संशय, दाम्पत्याला सोबत केले ‘हे’ कृत्य

रात्री अचानक आई-वडिलांचा ओरडण्याचा आवाज ऐकून मुलगी सिंगो ही बाहेर धावत आली असता दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.

काळी जादू केल्याचा संशय, दाम्पत्याला सोबत केले 'हे' कृत्य
पैशावरुन झालेल्या वादातून दादरमध्ये तरुणाची हत्या
Follow us
| Updated on: Dec 12, 2022 | 4:09 PM

क्योंझर : काळी जादू केल्याच्या संशयातून एका दाम्पत्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना ओडिसातील क्योंझर गावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत आहेत. बहदा मुर्मू आणि धानी मु्र्मू अशी मयत दाम्पत्याची नावे आहेत. रात्री अचानक आई-वडिलांचा ओरडण्याचा आवाज ऐकून मुलगी सिंगो ही बाहेर धावत आली असता दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.

रात्री झोपेत असताना केली हत्या

मयत जोडपे नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री आपल्या घरी झोपले होते. तर त्यांची मुलगी सिंगो आत रुममध्ये झोपली होती. यावेळी आरोपींनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांची हत्या केली. आई-वडिलांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मुलगी रुमबाहेर धाव आली.

मुलीने बाहेर येऊन पाहिले असता आई-वडिल रक्ताच्या थारोळ्यात दिसले

मुलीने पाहिले तर आई-वडिल रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. तिने तात्काळ आपल्या काकाला फोन केला आणि घटनेची माहिती दिली. यानंतर सिंगोचा काका आपल्या मुलासह मोटारसायकलवरुन घटनास्थळी दाखल झाले.

हे सुद्धा वाचा

काळी जादू करत असल्याच्या संशयातून हत्या

घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी काकाने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. मयत दाम्पत्य काळी जादू करत असल्याच्या संशयातून त्यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.