कौटुंबिक कामासाठी चालले होते, मात्र जिवंत घरी परतलेच नाही, कुटुंबासोबत नेमके काय घडले?

कौटुंबिक कामासाठी साहू परिवार अर्जुनी येथे आला होता. यावेळी भाटापारा मार्गावर ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेत पिकअप व्हॅनचा चक्काचूर झाला. गाडीतील एकाच कुटुंबातील 11 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 12 सदस्य गंभीर जखमी आहेत.

कौटुंबिक कामासाठी चालले होते, मात्र जिवंत घरी परतलेच नाही, कुटुंबासोबत नेमके काय घडले?
सोलापुरात कंटेनर आणि बाईक अपघातात एक ठारImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 2:31 PM

रायपूर : कौटुंबिक कामासाठी चाललेल्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याची धक्कादायक घटना छत्तीसमधील रायपूरमध्ये उघडकीस आली आहे. ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये जोरदार धडक झाल्याने एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू झाला, तर 12 कुटुंबातील अन्य जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात पिकअप व्हॅनचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरु केले. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आला. छत्तीसगडमधील भाटापारा मार्गावर बलौदा बाजार येथे ही दुर्दैवी घटना घडली.

ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये जोरदार धडक

कौटुंबिक कामासाठी साहू परिवार अर्जुनी येथे आला होता. यावेळी भाटापारा मार्गावर ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेत पिकअप व्हॅनचा चक्काचूर झाला. गाडीतील एकाच कुटुंबातील 11 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 12 सदस्य गंभीर जखमी आहेत. घटनेमुळे भाटापारा मार्गावर एकच गोंधळ उडाला.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले

अपघाताची स्थानिक पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळतचा स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. अपघातातील जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तर अपघातात मृत्यू झालेल्या 11 जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.