Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका महिन्यात दोन भावांचा मृत्यू, कुटुंबियांना धक्का, नातेवाईक म्हणतात…

ज्यावेळी तिथल्या लोकांना अपघात झाल्याची माहिती समजली. त्यावेळी तिथल्या लोकांनी पोलिसांच्या कानावर ही माहिती घातली. त्यानंतर पोलिसांनी तरुणांची ओळख पटवली आहे.

एका महिन्यात दोन भावांचा मृत्यू, कुटुंबियांना धक्का, नातेवाईक म्हणतात...
buldhana Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 2:58 PM

बिहार : बिहार (Bihar) राज्यात क्राईमच्या (crime news) अधिक घटना घडतात. शुक्रवारी रात्री बाईकवरुन (bike accident) निघालेल्या दोघांना एका वाहनाने धडक दिली, त्यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना सदर पोलिस स्टेशनच्या हद्दीत कुमहैट पूलाच्या जवळ घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दोन तरुण एका लग्नासाठी गेले होते, तिथून घरी परतत असताना ही घटना घडली आहे. या अपघाताची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोणत्या गाडीची दोघांना धडक बसली याचा पोलिस शोध घेत आहेत.

लग्नातून परतत असताना झाला अपघात

अपघातामध्ये मृत्यू झालेल्या दोघांची माहिती पोलिसांना मिळाली आहे. सदर ठाणे पोलिस स्टेशनच्या अंतर्गत कर्णपुर पंचायतमधील महेशपुर वार्डमधील तरुण निवासी आहेत. मृतक चौटी शर्मा आणि सूरज कुमार कामत अशी त्या दोघांची नाव आहेत. रात्री उशिरा ते मधेपुरा जिला जिल्ह्यातील लक्ष्मीनिया गावात आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते. तिथून रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारात ते घरी येत होते. त्यावेळी त्यांना अज्ञात वाहनाची धडक बसली.

हे सुद्धा वाचा

त्यावेळी घरचे ढसाढसा रडले

ज्यावेळी तिथल्या लोकांना अपघात झाल्याची माहिती समजली. त्यावेळी तिथल्या लोकांनी पोलिसांच्या कानावर ही माहिती घातली. त्यानंतर पोलिसांनी तरुणांची ओळख पटवली आहे. त्यानंतर तरुणांच्या घरी अपघात झाल्याची माहिती दिली. दोन्ही तरुणांचे मृतदेह पोलिसांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले आहेत. ज्यावेळी दोघांच्या घरी ही माहिती समजली, त्यावेळी घरचे ढसाढसा रडले.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.