बहिणीच्या बॉयफ्रेंडला खेळायला बोलावलं अन् नंतर चाकूने केली… वाचून उडेल थरकाप

या मुलाचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते, मात्र ते त्या तरूणीच्या भावाला पसंत नव्हते. याच वादातून हे कृत्य करण्यात आले.

बहिणीच्या बॉयफ्रेंडला खेळायला बोलावलं अन् नंतर चाकूने केली... वाचून उडेल थरकाप
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 4:23 PM

UP Murder News : बहिणीच्या बॉयफ्रेंडला खेळायला घरी बोलावून त्याची हत्या करण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शामली जिल्ह्यातील एका गावात दहावीत शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलाची प्रेमप्रकरणातून वार करून हत्या करण्यात आली. गुरमीत असे त्याचे नाव असून त्याचा मृतदेह उसाच्या शेतातून सापडला आहे. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली.

ही दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी कांधला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मखमुलपूर गावात घडली. शामलीचे पोलिस अधीक्षक अभिषेक यांनी पत्रकारांना सांगितले की, पोलिसांनी मृत गुरमीतच्या तीन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, त्यापैकी दोन अल्पवयीन आहेत. पोलिसांनी घटनेत वापरलेला चाकूही जप्त केला आहे.

चौकशीदरम्यान एका आरोपी सौरभने पोलिसांना सांगितले की, गुरमीतचे एका आरोपीच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते आणि ते याच्या विरोधात होते. सौरभसह तिन्ही मित्रांनी गुरमीतला खेळायला बोलावून त्याची चाकूने वार करून हत्या केली आणि मृतदेह उसाच्या शेतात फेकल्याचे त्याने सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.