रात्रीतच गर्लफ्रेंडने गाठलं बॉयफ्रेंडचं घर, अन् त्याच्यासोबत… या रिलेशनची पंचकृषीत चर्चा!

एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये एक तरूणी भर रात्री अंधारात तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी जाते. तिथं जावून ती असं काही करत की त्याची सर्वत्र होतेय जोरदार चर्चा!

रात्रीतच गर्लफ्रेंडने गाठलं बॉयफ्रेंडचं घर, अन् त्याच्यासोबत... या रिलेशनची पंचकृषीत चर्चा!
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 7:43 PM

लखनऊ : समाजातून अनेक प्रेम प्रकरणं समोर येतात, यातील काहींमुळे मोठी भांडणं होऊन त्यातून गुन्हे घडताना दिसतात. तर काही प्रकरणांमध्ये घरच्यांच्या विरोधामुळे तरूण मुलं- मुली टोकाचा निर्णय घेतात नाहीतर घर सोडून पळून जातात. अशातच एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये एक तरूणी भर रात्री अंधारात तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी जाते. तिथं जावून ती एक व्हिडीओ बनवते आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करते.

नेमकं काय घडलं?

तरूणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र या दोघांच्या नात्याला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. काहीना काही कारण काढून तिला त्या तरूणासोबत काही लग्न होणार नाही, असं सांगत होते. या सर्वाला संबंधित तरूणी वैतागून जाते. एक दिवस रात्री अंधारात मुलाच्या घरी जाते, तिच्याजवळील फोनने ती एक व्हिडीओ बनवते.

व्हिडीओमध्ये काय?

लग्न केले तर मोनूसोबतच करूणारत, असं ती व्हिडिओमध्ये बोलते आणि व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल करते. यामध्ये ती सांगते की, मी घरातून रात्रीची निघून आली असून प्रियकराच्या घरात येऊन हा व्हिडीओ रेकॉर्ड करत आहे. जर माझा छळ झाला तर फाशी घेऊन जीवन संपवून टाकेल, असंही ती म्हणते. याबाबत अतिरिक्त पोलिस अधीक्षक दुर्गेश कुमार सिंह यांनी माहिती दिली.

दरम्यान, तरूण आणि तरूणी हे दोघेही 20 ते 22 वर्षांचे असून मुलगी स्वत: मुलाच्या घरी गेली. त्यामुळे अद्याप कोणीही तक्रार दाखल केली नाही. याबाबत जर तक्रार दाखल केल्यास आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असं दुर्गेश कुमार सिंह सांगितलं. ही घटना उत्तर प्रदेशमधील हरदोई इथल्या बेहता गोकुळ स्टेशन परिसरातील ही घटना आहे.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.