Crime News | पती नको त्या अवस्थेत, तीन मुलांना झोपेत संपवलं, डेंजर बायकोचा कारनामा उजेडात आल्यानंतर…

Crime News : एका पत्नीनं आपल्या पतीसह मुलांना झोपेत संपवलं आहे. हा प्रकार उजेडात आल्यानंतर तिथल्या स्थानिक नागरिकांना आणि पोलिसांनी मोठा धक्का बसला आहे.

Crime News | पती नको त्या अवस्थेत, तीन मुलांना झोपेत संपवलं, डेंजर बायकोचा कारनामा उजेडात आल्यानंतर...
crime news in marathiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 03, 2023 | 11:31 AM

नवी दिल्ली : सध्या एक धक्कादायक घटना उजेडात आली आहे. एका पत्नीने आपल्या पती आणि तीन मुलांची हत्या केली आहे. त्याचबरोबर ती महिला रात्रीत घटनास्थळावरुन गायब झाली आहे. ती महिला घरातून बाहेर जाताना दरवाजा बंद करुन गेली. ही घटना शुक्रवारी (Crime News) घडली आहे. ज्यावेळी शनिवारी ही घटना लोकांना समजली, त्यावेळी शेजारी आणि स्थानिकांना मोठा धक्का बसला आहे. नवरा नको त्या अवस्थेत सापडला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना (police) मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी केली आहे. तिथल्या एका व्यक्तीने पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल (crime news in marathi) झाल्यानंतर चौकशी सुरु केली आहे.

पोलिसांना शंका आहे की, पत्नीने प्रियकराच्या मदतीने हे कांड केलं आहे. पोलिसांनी चारही मृतहेद शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले आहेत. आरोपी महिलेच्या शोधात पोलिस आहेत. मृतांच्या नातेवाईकांनी त्या महिलेच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. ज्यावेळी नातेवाईक उठले, त्यावेळी नवरा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्यांची मुलं घरात बेशुध्द अवस्थेत आढळून आली, पोलिसांना शंका आहे की, चौघांना त्या महिलेने विष जेवणात घालून मारले आहे.

हा संपूर्ण घटनाक्रम हरियाणा राज्यातील नूंह जिल्ह्यातील रोजकामेव परिसरातील आहे. पतीचं नाव जीत सिंह, मुलाचं नाव खिलाड़ी उम्र 12, मुलगी राधिका 10, प्रियांशु वय ७ या सगळ्यांना संपवणारी महिला फरार आहे. त्या महिलेचं नाव मीना असं आहे. शेजारच्या लोकांनी सांगितलं की, महिलेवरती पतीला शंका होती.

हे सुद्धा वाचा

या प्रकरणामुळे दोघांच्यात अनेकदा वाद सुध्दा झाला आहे. पत्नी काय दोन ते चार दिवसांसाठी गायब व्हायची. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची तक्रार तिच्या नवऱ्याने माहेरी केली होती. त्यानंतर सुध्दा त्या महिलेमध्ये कसल्याही प्रकारचा सुधार झाला नाही. पोलिसांनी त्या महिलेला शोधण्यासाठी एक पथक तयार केलं आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.