Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime News : नवऱ्याने घेतली बायकोची ‘अग्निपरीक्षा’, उखळत्या तेलात बायकोचा बुडवला हात, नंतर प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली चटणी

Crime News : सध्या एक धक्कादायक घटना उजेडात आली आहे. आपल्या पत्नीला उखळत्या तेलात हात बुडवायचा, त्यानंतर नको त्या ठिकाणी चटणी टाकली त्यामुळे पोलिस सुध्दा हादरले आहे.

Crime News : नवऱ्याने घेतली बायकोची ‘अग्निपरीक्षा’, उखळत्या तेलात बायकोचा बुडवला हात, नंतर प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली चटणी
rajsthan crime news marathiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 2:24 PM

नवी दिल्ली : नुकतीचं एक धक्कादायक गोष्ट घडली आहे, त्यामुळे लोकांना मोठा धक्का बसला आहे. लोकांनी अशा विकृत लोकांच्यावरती कडक कारवाई करावी अशी भूमिका घेतली आहे. आपल्या बायकोच्या (crime news) चरित्र्यवरती संशय निर्माण करुन तिला कठोर शिक्षा दिल्याची घटना उजेडात आली आहे. ही घटना घडल्यापासून अनेकांनी अशा लोकांना वेळीचं शिक्षा द्यायला हवी असं म्हटलं आहे. ज्यावेळी पत्नीला (woman harassment case register online) या सगळ्या असह्य व्हायला लागल्या, त्यावेळी त्या महिलेने थेट माहेर गाठलं. या घटनेची नोंद पोलिस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे. पोलिसांनी (crime news in marathi) कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.

ज्यावेळी पत्नी माहेरी गेली. त्यावेळी तिला दिलेली सगळी शिक्षा तिने घरच्यांना सांगितली. पोलिसांनी सात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर तक्रारीत त्यांनी म्हटलं आहे की, लग्नाच्यानंतर पत्नी मुलगा आणि पती हे गुजरात राज्यात राहायला होते. परंतु काही दिवसांपूर्वी तिच्या पतीचं स्वभाव बदलला आहे. त्यामुळे तो आपल्या पत्नीला घाणेरड्या पद्धतीच्या शिक्षा देत असल्याची पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

हा राजस्थान राज्यातील प्रकार आहे. तिथल्या पाली जिल्ह्यातील बाजी येथे ही घटना घडली आहे. पीडितेच्या माहितीनुसार तिचा पती तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. पतीचा आरोप आहे की, त्याची पत्नी इतरांसोबत शारिरीक संबंध ठेवत आहे. या संशय वृत्तीमुळे लोकं तिला मारहाण करीत होती. त्याचबरोबर तिला शारिरीक त्रास सुद्धा दिला आहे. त्या महिलेचा प्रायव्हेट पार्ट जाळण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची सुध्दा टाकली आहे. पती इतक्यावर थांबला नाही, तर त्याने महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फेविकोल सुध्दा टाकलं होतं.

हे सुद्धा वाचा

ज्यावेळी पत्नी ओरडत होती. त्यावेळी त्याला अजिबात दया आली नाही. एकवेळी त्रासाला कंठाळून आपल्या माहेरी निघून गेली. माहेरच्या लोकांना याबाबत सगळी माहिती दिली.

पंधरा वर्षापुर्वी या दोघांचं लग्न झालं होतं. त्यांनी तीन मुलं सुध्दा आहेत. त्यानंतर सुध्दा पती पत्नीवर शंका घेत होता. त्याचबरोबर त्या महिलेला मुलांच्या जवळ सुध्दा येऊ देत नव्हता. पोलिसांनी त्या महिलेचं मेडिकल केलं आहे. दोषी लोकांच्यावरती कडक कारवाई होणार आहे.

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.