दिल्लीतील कृष्णा नगरमध्ये तरुणांना मारहाण, गोळीबार केल्यानंतर…

या घटनेतील सीसीटिव्ही फुटेज उजेडात आलं आहे, काही लोकांनी एका व्यक्तीला मारहाण करुन गोळी चालवली असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे.

दिल्लीतील कृष्णा नगरमध्ये तरुणांना मारहाण, गोळीबार केल्यानंतर...
Delhi KRUSHNA NAGARImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 15, 2023 | 11:14 PM

नवी मुंबई : दिल्लीत (Delhi) कृष्णा नगरमध्ये (krushna nagar) एका तरुणाला मारहाण करण्यात आली आहे, त्याचबरोबर तिथं फायरिंग सुध्दा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत तिथं कोणी जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही. शनिवारी सकाळी ही घटना सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून उजेडात आली आहे. सीसीटिव्ही (CCTV) फुटेजच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्याचबरोबर अशा पद्धतीच्या घटना उघडकीस आल्यामुळे अनेक आरोपींना अटक सुध्दा झाली आहे.

काही लोकांनी मारहाण केली आहे

दिल्लीच्या कृष्णा नगरमध्ये शनिवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास मारहाण केली, त्याचबरोबर बंदुकीतून फायरिंग सुध्दा केली आहे. या सगळ्या घटनेमधील एक फुटेज बाहेर आला आहे. जिमच्या बाहेर निघालेला सोनू नावाचा व्यक्ती काही लोकांनी मारहाण केली आहे, त्याचबरोबर बंदुकीतून फायरिंग सुध्दा केली आहे. विशेष म्हणजे झालेल्या दुर्घटनेत एकही व्यक्ती जखमी झालेली नाही.

काही मुलांशी तिथं झगडा झाला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू नावाच्या एका व्यक्तीचा काही मुलांशी तिथं झगडा झाला आहे. त्यामुळे तिथल्या एका व्यक्तीने बंदुकीतून फायरिंग केली आहे. पोलिसांनी ही सुध्दा माहिती सांगितली आहे की, आरोपी आणि पीडीत व्यक्ती एकमेकांना ओळखत आहे. आरोपी व्यक्ती ही आम आदमी पार्टीचे उमेदवार मदनलालचा नातेवाईक आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिस सीसीटिव्हीचा आधार घेतात

देशात सीसीटिव्ही फुटेजमुळे अनेक आरोपी सापडले आहेत. ज्यावेळी पोलिसांना एखादी गोष्ट किंवा चोरीचा शोध घ्यायचा असेल, त्यावेळी पोलिस पहिल्यांना सीसीटिव्ही फुटेज तपासत आढळले आहे. आतापर्यंत अनेक आरोपी सीसीटिव्ही फुटेजमुळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.