एअर हॉस्टेस होण्याची इच्छा अर्धवट, डोंबिवलीत मोबाईल चोर तरुणी अटकेत

डोंबिवलीत तरुणीला मोबाईल स्नॅचिंग करताना पोलिसांनी अटक (girl mobile snatching dombivali) केली आहे. नंदिनी जैन असं या तरुणीचे नाव आहे.

एअर हॉस्टेस होण्याची इच्छा अर्धवट, डोंबिवलीत मोबाईल चोर तरुणी अटकेत
Follow us
| Updated on: Mar 16, 2020 | 9:57 PM

डोंबिवली : डोंबिवलीत तरुणीला मोबाईल स्नॅचिंग करताना पोलिसांनी अटक (girl mobile snatching dombivali) केली आहे. नंदिनी जैन असं या तरुणीचे नाव आहे. रामनगर पोलिसांनी नंदिनीवर चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस तिच्या दोन साथीदारांचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेली तरुणीला एअर होस्टेस व्हायचे होते. पण नशा करण्याची वाईट सवय लागल्याने तिने हे कृत्य केले असल्याचे सांगितलं (girl mobile snatching dombivali) जात आहे.

डोंबिवली पूर्वेकडील जोशी हायस्कूल परिसरात रात्री साडेबाराच्या सुमारास गौरव टकले ही वक्ती रस्त्यावरुन जात होते. यावेळी एका बाईकवर बसलेले तीन जण त्यांच्या जवळ आले. बाईकवर मध्ये बसलेल्या मुलीने गौरव यांच्या हातातून मोबाईल हिसकावला. याचवेळी बाईकस्वार तरुणाने बाईक रेस केली. बाईक रेस करताच गौरव याने बाईकवर मागे बसलेल्या तरुणीचे जॅकेट पकडले. यामुळे बाईकवरील तिघेही जमिनीवर पडले. गौरव याने जमिनीवर पडलेल्या जखमी तरुणीला पकडून ठेवले. यावेळी तिचे दोन साथीदार धना जाधव आणि दिव्या पळून गेले.

नंदिनी ही एका चांगल्या घरातील आहे. नंदिनीचे वडील तिला एअर होस्टेस बनविण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र नंदिनी नशेच्या एवढी आहारी गेली की तिने आपल्या नशेबाज मित्रांसोबत चोरी करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे नंदिनी एकावेळी एकच कपडे वापरते. वापरलेले कपडे ती पुन्हा वापरत नाही, असं सांगितले जात आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.