नागपुरात 15 वर्षीय तरुणीवर बलात्कार, चार आरोपींना अटक

नागपुरात अल्पवयीन मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे (Rape on girl in Nagpur).

नागपुरात 15 वर्षीय तरुणीवर बलात्कार, चार आरोपींना अटक
Follow us
| Updated on: Sep 29, 2020 | 8:17 AM

नागपूर : नागपुरात अल्पवयीन मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे (Rape on girl in Nagpur). ही घटना दीड महिन्यापूर्वी नारा गावाजवळ घडली होती. दीड महिन्यानंतर पीडित 15 वर्षीय तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे (Rape on girl in Nagpur).

पीडितेच्या घराजवळ राहत असलेला आरोपी यश मेश्राम याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यासोबतच इतर तीन अमित बोलके, अभिनेश देशभ्रतार, रितिक मोहरले यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सध्या या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

बलात्कारानंतर आरोपींनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेमुळे पीडित तरुणी घाबरलेली होती. मात्र दीड महिन्यानंतर पीडितेच्या तक्रारीनुसार चार आरोपींनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

दरम्यान, नुकतेच नागपुरात दिवसा ढवळ्या गँगस्टार बाळ्या बिनेकरची हत्या करण्यात आली आहे. या हत्येने नागपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केली असून पोलीस अधिक चौकशी करत आहे.

संबंधित बातम्या :

नागपुरात ‘इराणी’ चेन स्नॅचर्सच्या मुसक्या आवळल्या, चोरीसाठी वापराचये ‘ही’ स्पेशल टेक्निक

ठाण्यात संपत्तीच्या वादातून सावत्र भावाची हत्या, मृतदेह वाशी खाडीत फेकला, मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.