CBSE Board 12th Result 2024 : पुन्हा मुलीच… सीबीएसई निकालात किती टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण?; पाहा संपूर्ण निकाल

CBSE Board 12th Result declared : सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. सीबीएसई बोर्डाने इंटरच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले आहेत. सीबीएसई बोर्डाकडून या वर्षी बारावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. 87.98% विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झाले आहेत.

CBSE Board 12th Result 2024 : पुन्हा मुलीच... सीबीएसई निकालात किती टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण?; पाहा संपूर्ण निकाल
Follow us
| Updated on: May 13, 2024 | 12:20 PM

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई)च्या इयत्ता 12वीचा निकाल 13 मे रोजी जाहीर झाला. या परीक्षेत यंदा 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. जर तु्म्हाला निकाल चेक करायचा असेल तर cbse.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तेथे तुमचा रोल नंबर टाकून रिझल्ट पाहू शकता. इयत्ता बारावीचा निकाल लागल्याने आणि घवघवीत यश मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

मुलींनीच मारली बाजी

यावर्षी मुलांच्या तुलनेत जास्त मुली पास झाल्या आहेत. मुलींची टक्केवारी 91 टक्के आहे जी मुलांच्या तुलनेत 6.40 टक्के जास्त आहे.

सीबीएसई बोर्ड रिझल्ट 2024

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थींनीची टक्केवारी – 91.52 %

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी – 85.12 %

उत्तीर्ण झालेल्या ट्रान्सजेंडरची टक्केवारी – 50.00 %

CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, असा करा चेक

स्टेप 1 : निकाल जाहीर झाल्यानंतर, CBSE results.cbse.nic.in किंवा cbse.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

स्टेप 2: होम पेज वर, CBSE 12th Result Direct Link’ या लिंक वर क्लिक करा.

स्टेप 3: लॉग इन पेज ओपन होईल, तिथे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख टाका.

स्टेप 4: तुमचा CBSE बोर्डाचा निकाल स्क्रीनवर ओपन होईल, तो नीट तपासा.

स्टेप 5: विद्यार्थी या साईटवरून निकालाची डिजिटल प्रत डाऊनलोड करून सोबत ठेवू शकतात.

या लिंकवरही जाऊन रिझल्ट करू शकता चेक

– cbse.nic.in

– cbse.gov.in

– cbseresults.nic.in

– results.cbse.nic.in

– digilocker.gov.in

– results.gov.in

निकालाची टक्केवारी

त्रिवेंद्रम- 99.91%

विजयवाडा- 99.04%

चेन्नई – 98.47%

बेंगलुरु- 96.95%

दिल्ली वेस्ट- 94.64%

दिल्ली ईस्ट- 94.51%

चंडीगड- 91.09%

पंचकुला- 90.26%

पुणे- 89.78%

अजमेर- 89.53%

डेहरादून- 83.82%

पटना- 83.59%

भुवनेश्वर- 83.34%

भोपाळ- 82.46%

गुवाहाटी- 82.05%

नोएडा- 80.27%

प्रयागराज- 78.25%

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.