Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JEE Main Admit Card 2021 : मोबाईलवर थेट लिंकवरून डाऊनलोड करा प्रवेशपत्र

जेईई मेन 2021 मार्च सत्राच्या परीक्षेची तारीख आधीच जाहीर केली गेली आहे. ही परीक्षा 15 ते 18 मार्च 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहे. (Download jee main Admit Card from Direct Link on Mobile)

JEE Main Admit Card 2021 : मोबाईलवर थेट लिंकवरून डाऊनलोड करा प्रवेशपत्र
जाणून घ्या जेईई मेनचा निकाल कधी येणार, अशा प्रकारे तपासू शकाल
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 5:19 PM

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)कडून जेईई मेन परीक्षेचे प्रवेश पत्र जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेले सर्व उमेदवार मोबाईलवर लिंकवरून प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. जेईई मेन 2021 मार्च सत्राच्या परीक्षेची तारीख आधीच जाहीर केली गेली आहे. ही परीक्षा 15 ते 18 मार्च 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 2 मार्च 2021 पासून सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2021 होती, जी 10 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. (Download jee main Admit Card from Direct Link on Mobile)

असे करा प्रवेशपत्र डाऊनलोड

– सर्वप्रथम jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा. – आता अॅडमिट कार्डच्या लिंकवर क्लिक करा. – येथे आपल्याला अर्ज क्रमांक आणि जन्मतारीखच्या सहाय्याने लॉग इन करावे लागेल. – यानंतर, आपले प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. – आता प्रवेशपत्र डाऊनलोड करा. – प्रवेश पत्राची प्रिंट काढा.

या ठिकाणी परीक्षा घेतल्या जातात

विशेष म्हणजे भारताव्यतिरिक्त कोलंबो, काठमांडू, दोहा, दुबई, मस्कट, सिंगापूर, रियाध, शारजाह आणि कुवैत येथेही उमेदवार या परीक्षेत सहभागी आहेत. फेब्रुवारीच्या सत्रात 6,52,627 उमेदवारांनी पेपर 1 परीक्षेसाठी नोंदणी केली होती. याचा निकाल 8 मार्च रोजी jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आला.

या गोष्टी लक्षात ठेवा

उमेदवाराचे नाव, वडिलांचे नाव, उमेदवाराचा फोटो, उमेदवाराची सही, लिंग, जन्मतारीख, श्रेणी, पात्रता रोल क्रमांक, परीक्षेची तारीख व वेळ (शिफ्टसह), परीक्षा केंद्र, परीक्षा केंद्रावर अहवाल देण्याची वेळ, परीक्षा केंद्राची संख्या. तसेच कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेशपत्र डाउनलोड करण्यात काही समस्या असल्यास किंवा त्यात काही चूक असल्यास ते अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात. यासाठी एक हेल्प डेस्क देखील बनविण्यात आले आहे. या व्यतिरिक्त, परीक्षेला बसणा्या उमेदवारांनी फेस मास्क घालणे अनिवार्यपणे असून सॅनिटायझर परीक्षा केंद्रात नेणे आवश्यक आहे. उमेदवार व परीक्षा केंद्रातील इतर कर्मचार्‍यांसाठी हँड सॅनिटायझर्स देखील उपलब्ध असतील. (Download jee main Admit Card from Direct Link on Mobile)

संबंधित बातम्या

MPSC Preliminary Exam | MPSC परीक्षा पुढे ढकलताच संताप आणि उद्रेक; पुणे, जळगाव, नागपुरात विद्यार्थी रस्त्यावर

MPSC Exam : परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयानंतर जोरदार राजकारण, वडेट्टीवार आणि मेटे आमनेसामने

शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न.
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप.
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज.
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात.
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?.
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?.
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही...
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही....
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.