GATE 2021 Toppers List: गेट 2021 परीक्षेचा निकाल जाहीर, टॉपर्सची यादी इथे पाहा

गेट परीक्षेत 1 लाख 26 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. GATE 2021 Result and Toppers List

GATE 2021 Toppers List: गेट 2021 परीक्षेचा निकाल जाहीर, टॉपर्सची यादी इथे पाहा
गेट टॉपर्स लिस्ट
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 11:53 AM

GATE 2021 Result and Toppers Listनवी दिल्ली : अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी (GATE 2021 Exam declared) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेला बसलेले अधिकृत पोर्टल gate.iitb.ac.in वर जाऊन लॉगीन डिटेल्स टाकून निकाल पाहू शकतात.गेट परीक्षेला एकूण 9 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी 75 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी 1 लाख 26 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेट परीक्षेत उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 17.82 टक्के एवढी आहे. आयआयटी बॉम्बेनं गेट परीक्षेचे आयोजन केले होते,  त्यांनी गेट परीक्षेतील टॉपर्सची यादी जाहीर केली आहे.   (GATE exam 2021 results and toppers list declared qualified student check result on iit bombay gate.iitb.ac.in website)

गेट परीक्षेतील टॉपर्सची यादी (GATE 2021 Toppers list)

GATE 2021 Paperरँक टॉपर आलेल्या विद्यार्थ्याचं नाव
कंप्यूटर सायन्स AIR 1जयदीप वी पवार
कैमिकल इंजिनियरिंग AIR 1 सचिन
बायोटेक्नोलॉजी AIR 1 इंदरमीत सिंह बक्शी
प्रोडक्शन अँड इंडस्ट्रियल इंजिनियरिंग AIR 1 गणेश के
माइनिंग इंजिनियरिंगAIR 1 शिवम किशोर
इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्यूनिकेशन इंजिनियरिंग AIR 1 सिद्धार्थ एस
Metallurgical इंजिनियरिंग AIR 1 बी विनिथ
Instrumentation इंजिनियरिंग AIR 1 हिमांशु वर्मा
इलेक्ट्रॉनिक्स सायन्स AIR 1 वरूण कौशिक
Civil इंजिनियरिंग AIR 1 अमित शर्मा
Civil इंजीनियरिंग AIR 2 अभिषेक मिश्रा
Civil इंजिनियरिंग AIR 3 शशिकांत कुमार
केमिकल इंजिनियरिंगAIR 1 सुयश शर्मा
केमिकल इंजिनियरिंगAIR 2 जय चवड़ा
केमिकल इंजिनियरिंगAIR 1 ध्रुवल कुमार थक्कर
केमिकल इंजिनियरिंगAIR 2 बालू पक्की
केमिकल इंजिनियरिंगAIR 3 सुर्यनरनारायण
केमिकल इंजिनियरिंगAIR 4 सौरव भट्टाचा
केमिकल इंजिनियरिंगAIR 5 अभिराम पी
आर्कीटेक्चर AIR1 शुभम गुप्ता
आर्कीटेक्चर AIR 2 यतीश नमन अस्थाना
Metallurgical इंजीनियरिंग AIR 6 अर्कोप्रभो रॉय
इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्यूनिकेशन इंजिनियरिंग AIR 14वरूण शर्मा

गेट परीक्षेच्या निकालाची टक्केवारी

गेट परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 26 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण उत्तीर्ण झाले आहेत.त्यामध्ये 98 हजार 732 विद्यार्थी तर 28 हजार 81 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्या आहेत.

असा पहा GATE परीक्षेचा निकाल (How to Check GATE 2021 Result)

गेट परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी प्रथम सर्व उमेदवारांनी गेटची अधिकृत वेबसाईट gate.iitb.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर जावं. मग होम पेजवर GATE 2021 Result लिंकवर क्लिक करा. यानंतर एक नवीन विंडो उघडेल. आपला अॅप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड येथे प्रविष्ट करा. यानंतर लॉगिन यशस्वी झाल्यावर त्याचा निकाल स्क्रीनवर दिसून येईल. यानंतर, गेट 2021 चा निकाल डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी त्याचा प्रिंटआउट घ्या.

संबंधित बातम्या:

GATE 2021 Result Declared : गेट परीक्षेचा निकाल जाहीर, एका क्लिकवर पाहा…

IIT BOMBAY GATE 2021 Pass Percentage: गेट परीक्षेत 17.82 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, gate.iitb.ac.in वेबसाईटवर पाहा निकाल

(GATE exam 2021 results and toppers list declared qualified student check result on iit bombay gate.iitb.ac.in website)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.