ICAI CA May Exam 2021: मे महिन्यातील सीए परीक्षेसाठी नोंदणी सुरु, रजिस्ट्रेशनसाठी वाचा सोप्या टिप्स

इन्स्टिट्यूटऑफ चार्टड अकाउँटंट ऑफ इंडियानं (ICAI) सीए मे परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. ICAI CA May exam 2021

ICAI CA May Exam 2021: मे महिन्यातील सीए परीक्षेसाठी नोंदणी सुरु, रजिस्ट्रेशनसाठी वाचा सोप्या टिप्स
आयसीएआय
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 4:16 PM

ICAI CA May Exam 2021 नवी दिल्ली: इन्स्टिट्यूटऑफ चार्टड अकाउँटंट ऑफ इंडियानं (ICAI) सीए मे परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे.  नोंदणीसाठीची लिंक 31 मार्चपासून सुरु झील आहे. ज्या विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे ते icaiexam.icai.org वेबसाईटवर भेट देऊन अर्ज करु शकतात. (ICAI CA May exam 2021 registration process started apply here )

21 मे ते 6 जूनपर्यंत परीक्षा

सीए मे परीक्षा 2021 (ICAI CA May Exam 2021) साठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 13 एप्रिल 2021 हा आहे. विलंब शुल्कासहीत अर्ज करण्याची तारीख 16 एप्रिल आहे. सीए मे सत्राची परीक्षा 21 मे ते 6 जून पर्यंत चालेल. ही परीक्षा दुपारी तीन ते सांयकाळी सहा यावेळेत होणार आहे.

ICAI CA मे सत्रातील परीक्षेसाठी नोंदणी कशी करायची?

ICAI CA च्या मे मधील सत्राच्या परीक्षेला अर्ज करायचा असल्यास प्रथम आयसीएआयच्या अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.in या वेबसाईटला भेट द्या. तिथे परीक्षार्थी नोंदणीवर क्लिक करा. विद्यार्थ्यांनी अर्जातील सर्व माहिती अचूकपणे सादर करावी. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. परीक्षा फी जमा करावी आणि त्यानंतर अर्ज दाखल करावा. अर्ज डाऊनलोडकरुन त्याची प्रिंटआऊट सोबत ठेवावी. परीक्षेची फी भरण्यासाठी यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगचा वापर करावा.

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाने सीएचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली होती. आयसीएआयनं ज्या विद्यार्थ्यांनी नोव्हेंबर 2020 ऐवजी मे 2021 पर्याय निवडला होता त्यांना नव्यानं अर्ज करण्यास सांगितलं आहे. आयसीएआयचा हा नियम CA फाऊंडेशन, सीए इटरमिजीएट ( नवा जूना अभ्यासक्रम), फायनर परीक्षा या सर्वांना नव्यानं अर्ज करावे लागणार आहेत.

संबंधित बातम्या:

ICAI CA Result 2020: सीए परीक्षेचा निकाल जाहीर, मोबाईलवर असा पाहा निकाल

वर्षाला 15 लाख पगार, मुंबईत मोठ्या कंपनीत नोकरी, सर्व सोडून सीए तरुणी बनली साध्वी

Recruitment 2021 : ‘या’ मोठ्या कंपनीत नोकरी करण्याची नामी संधी; अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस

IAF Pilot Recruitment: हवाई दलात पायलट बनायचे आहे, जाणून घ्या पदवीधर आणि 12 वी पास उमेदवारांना कसा मिळेल प्रवेश?

(ICAI CA May exam 2021 registration process started apply here )

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.