ICSI CS Executive Result 2021: आयसीएसआय सीएस एक्झिक्युटिव्ह परीक्षेचा निकाल जाहीर, तुम्ही पाहिला का?

इनस्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने सीएस एक्झिक्युटिव्ह परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.

ICSI CS Executive Result 2021: आयसीएसआय सीएस एक्झिक्युटिव्ह परीक्षेचा निकाल जाहीर, तुम्ही पाहिला का?
सीएस फाउंडेशन परीक्षेची तारीख जाहीर, येथे जाणून घ्या तपशील
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 3:39 PM

नवी दिल्ली : इनस्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने सीएस एक्झिक्युटिव्ह परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. आयसीएसआय सीएस म्हणजेच कंपनी सेक्रेटरी (ICSI CS Executive Exam Result 2021) पदासाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केलाय. परीक्षार्थी त्यांचा निकाल icsi.edu या वेबसाईटवर पाहू शकतात. आज सकाळी सीएस प्रोफेशन परीक्षेचा निकाल (ICSI CS Professional Exam Result) जाहीर केला आहे. (icsi cs executive exam result 2021 declared today check details)

सीए एक्झिक्युटिव्ह परीक्षेत 4 पेपर असतात. ही परीक्षा पास होण्यासाठी पेपर-1, 2, 3 आणि 4 साठी 40 टक्के गुण मिळवावे लागतात तर सर्व पेपरमध्ये सरासरी 50 टक्के गुण मिळवणं आवश्यक असते.

निकाल कसा पाहणार?

  1. परीक्षा दिलेल्या उमेदवारींनी प्रथ्म ICSI ची अधिकृत वेबसाईट icsi.edu ला भेट द्यावी
  2. यानंतर ओपन झालेल्या ‘ICSI CS Result 2021’ लिंकवर क्लिक करा
  3. आता ICSI Examination Executive Result December 2020’ लिंकवर क्लिक करा
  4. इथं तुमच्याकडे असणारा रोल नंबर (Roll Number) आणि चार अंकी पिन टाकून लॉगीन करा.
  5. लॉगिन केल्यानंतर तुमचा निकाल दिसेल, त्याची प्रिंट काढून ठेवा

ई-कॉपी डाउनलोड कशी करणार

ICSI च्या अधिकृत वेबसाईटवरील नोटिफिकेशनच्यानुसार सीएस एक्झिक्युटिव्ह परीक्षेचा ई निकाल आणि गुणपत्रक वेबसाईटवर अपलोड केले जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या पत्त्यावर निकालाची प्रत पाठवली जाईल. निकालाची प्रत उपलब्ध होण्यपूर्वी ई कॉपी डाऊनलोड करुन त्याचा वापर केला जाऊ शकतो. दरम्यान, आयसीएसआय प्रोफेशनल परीक्षेचा निकाल देखील जाहीर झाला आहे.

संबंधित बातम्या:

BDL Recruitment 2021: भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये अप्रेंटिसपदांसाठी भरती, 5 मार्चपर्यंत करा अर्ज

IDBI Recruitment 2021: वैद्यकीय अधिकारी पदांवर तात्पुरती नियुक्ती; दर तासाला मिळणार 1000 रुपये

(icsi cs executive exam result 2021 declared today check details)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.