IGNOU December TEE Result: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या डिसेंबर सत्राचा निकाल जाहीर, निकाल ignou.ac.in वर पाहा

IGNOU Result 2020-21: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने डिसेंबर 2020 च्या सत्रांत परीक्षेचा निकाल ignou.ac.in वर जाहीर केला आहे. TEE exam result

IGNOU December TEE Result: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या डिसेंबर सत्राचा निकाल जाहीर, निकाल ignou.ac.in वर पाहा
इग्नू
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 3:53 PM

IGNOU December TEE Result नवी दिल्ली: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने डिसेंबर 2020 च्या सत्रांत परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असेल त्यांना इग्नूच्या ignou.ac.in या वेबसाईटवर निकाल उपलब्ध होईल. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या निकालाबद्दल एखाद्या विद्यार्थ्याला साशंकता असल्यास पुनर्मूल्यांकन करण्यासाठी विद्यापीठाच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज देखील दाखल करता येईल. विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा क्रमांक आणि इतर माहिती जमा करून निकाल पाहू शकतात. (Indira Gandhi National Open University IGNOU declared December TEE exam result on ignou ac in check details)

IGNOU December TEE Result 2020 इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ डिसेंबर 2020 सत्राचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

IGNOU December TEE Result 2020 निकाल कसा पाहणार?

स्टेप1: सर्वप्रथम इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या वेबसाईटवर भेट द्या स्टेप 2:वेबसाइटवर दिलेल्या रिझल्ट या लिंक वर क्लिक करा स्टेप 3: तुमचा परीक्षेचा क्रमांक सबमिट करा स्टेप 4: आता तुम्हाला तुमचा निकाल पाहायला मिळेल स्टेप 5: निकाल डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढून ठेवा

यूजी, पीजी, डिप्लोमा कोर्सेसाठी नोंदणी करण्यास मुदतवाढ

इंदिरा गांधी नॅशनल ओपन विद्यापीठाने (इग्नू) अनेकदा प्रवेशासाठी अर्ज करण्याची तारीख वाढवलेली आहे. त्यानंतर पुन्हा ही तारीख वाढवून आता 15 जुलै करण्यात आली आहे. जुलै सत्रासाठी प्रवेश अर्ज करण्यासाठी 15 जूनपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठानं यासोबत टीईई जून 2021 साठी असाईनमेंटची मुदत वाढवण्यात आली आहे. आता असाईनमेंट जमा करण्याची अंतिम तारीख 31 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर, यूजी, पीजी, डिप्लोमा आणि इतर कोर्सेससाठी नोंदणी करण्यासाठी आता 15 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

IGNOU June TEE 2021: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठानं जून सत्र परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

IGNOU TEE Dec 2020 Result: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांचा निकाल जाहीर, प्रवेश सुरु

(Indira Gandhi National Open University IGNOU declared December TEE exam result on ignou ac in check details)

मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.