NATA Result 2021: नाटा प्रवेश परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार, nata.in वर पाहा निकाल

नॅशनल अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (NATA) 2021 परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे.

NATA Result 2021: नाटा प्रवेश परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार, nata.in वर पाहा निकाल
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Apr 20, 2021 | 5:21 PM

NATA 2021 Exam Result नवी दिल्ली: नॅशनल अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (NATA) 2021 परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. काऊन्सिल फॉर आर्किटेक्चर यांच्याकंडून नॅशनल अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर परीक्षा देशातील विविध केंद्रांवर 10 एप्रिलला आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं आयोजित केली गेली होती. परीक्षेचा निकाल ऑफिशियल वेबसाईट nata.in वर जाहीर केला जाईल. विद्यार्थ्यांना नाटाच्या वेबसाईटवर निकाल पाहायला मिळेल. (NATA Result 2021 will declare today at nata.in here how to check)

NATA 2021 Exam Result निकाल कुठे पाहणार?

परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना nata. nic.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

NATA 2021 निकाल पाहण्यासाठी या स्टेप वापरा

स्टेप 1: काऊन्सिल फॉर आर्किटेक्चरच्या ऑफिशियल वेबसाइट nata.in वर जावा स्टेप 2: वेबसाईवरील Resultलिंक पर क्लिक करा. स्टेप 3: ईमेल आणि पासवर्ड सबमिट करा स्टेप 4: तुमचा रिजल्ट स्क्रीनवर पाहायला मिळेल स्टेप 5: निकाल तपासून घ्या आणि डाऊनलोड करा

काऊन्सिल फॉर आर्किटेक्चरद्वारे दिलेल्या माहितीनुसार 15 हजार 66 उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यापैकी 14 हजार 130 उमेदवार परीक्षेला उपस्थित होते.

NATA परीक्षा भारत, दुबई, कतार, ओमानमधील पाच वर्षी डिग्री अभ्यासक्रम BArch ला प्रवेश घेण्यासाठी आयोजित केली जाते. नॅशनल अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर ही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक असते. यामध्ये पास झाल्यास प्रवेश मिळतो.

नेट परीक्षा लांबणीवर

देशात कोरोना विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या गेल्या आहेत. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून घेतली जाणारी नीट पीजी परीक्षा देखील लांबणीवर टाकली गेली आहे. वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता आता राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट परीक्षा देखील लांबणीवर टाकण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली आहे.

संंबंधित बातम्या:

Board Exams Postponed: देशात कोरोनाचा वाढता कहर, बोर्ड परीक्षांवर संक्रांत, कुठे परीक्षा रद्द तर कुठे लांबणीवर

UGC NET 2021 May Exam Postponed: यूजीसी नेट परीक्षा लांबणीवर, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची माहिती

NATA Result 2021 will declare today at nata.in here how to check

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.