NIFT Answer Key 2021: उत्तरपत्रिका जाहीर, ‘या’ डायरेक्ट लिंकवर क्लिक करुन डाऊनलोड करा

नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ फॅशन टॅक्नोलॉजीने (NIFT) आपल्या प्रवेश परीक्षेची उत्तरपत्रिका (NIFT Answer Key) जाहीर केलीय.

NIFT Answer Key 2021: उत्तरपत्रिका जाहीर, 'या' डायरेक्ट लिंकवर क्लिक करुन डाऊनलोड करा
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 5:21 PM

नवी दिल्ली : नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ फॅशन टॅक्नोलॉजीने (NIFT) आपल्या प्रवेश परीक्षेची उत्तरपत्रिका (NIFT Answer Key) जाहीर केलीय. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी NIFT ची सामान्य पात्रता परीक्षा (GAT) दिली होती ते nift.ac.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन या परीक्षेची उत्तरपत्रिका डाऊनलोड करु शकतात. त्यासाठी आवश्यक सोप्या टीप्सही देण्यात आल्या आहेत. 14 फेब्रुवारीला झालेल्या या परीक्षेचा निकाल लागल्याने विद्यार्थी आता निकालाच्या आधीच आपल्याला किती गुण मिळतात याचा अंदाज लाऊ शकणार आहेत (NIFT entrance exam 2021 GAT answer key how to download).

NIFT च्या या परीक्षेची उत्तर पत्रिका डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत परीक्षा क्रमांक, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका कोड आणि जन्म तारीख ही माहिती ठेवावी. जर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेतील एखाद्या उत्तरावर आक्षेप असेल तर ते ऑनलाईन पद्धतीने आपला आक्षेप नोंदवू शकतात. यासाठी उमेदवारांना प्रति तक्रार/आक्षेप 500 रूपये भरावे लागणार आहेत. ऑनलाईन आक्षेपासाठी विद्यार्थ्यांना 20 फेब्रुवारी सकाळी 10 पर्यंतचा वेळ देण्यात आलाय.

NIFT Answer Key 2021 डाऊनलोड करण्यासाठीची लिंक

विद्यार्थी खाली नमूद केलेल्या डायरेक्ट लिंकवर क्लिक करुन आपली उत्तरपत्रिका मिळवू शकतात.

NIFT Answer Key 2021 डाऊनलोड करण्यासाठी खालील पायऱ्यांचा उपयोग करा.

  • पायरी 1: विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी nift.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर जावं लागेल.
  • स्टेप 2: वेबसाईटच्या होमपेजवर Answer Key For Written Test (GAT) held on 14.2.2021 च्या लिंकवर क्लिक करा.
  • स्टेप 3: वेबसाईटवर परीक्षा क्रमांक, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका कोड आणि जन्मतारीख टाका.
  • स्टेप 4: यानंतर क्लिक केल्यावर तुमची उत्तरपत्रिका तुमच्या स्क्रिनवर दिसेल.
  • स्टेप 5: आता तुम्ही तुमची उत्तरपत्रिका डाऊनलोड करु शकता.

NIFT प्रवेश परीक्षा 2021 साठीच्या अर्जांची प्रक्रिया 24 जानेवारीपर्यंत पूर्ण झाली होती. विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती करण्यासाठी 25 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंतचा वेळ देण्यात आला होता. लेखी परीक्षा 14 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित करण्यात आली होती.

NIFT Answer Key 2021 Direct Link –

https://applyadmission.net/NIFT2021/NIFT2021AnswerkeyFeedback/NIFT2021AnswerKey.aspx

हेही वाचा :

CBSE Exam Time Table 2021: सीबीएसई परीक्षेचं वेळापत्रक जाहीर होणार, डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत

सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; दहावीची परीक्षा कधी होणार?

पुणे विद्यापीठात ऑफलाईन परीक्षेचा खोळंबा, प्रश्नपत्रिकांच्या प्रिंटसाठी ‘ओटीपी’च मिळाला नाही

व्हिडीओ पाहा :

NIFT entrance exam 2021 GAT answer key how to download

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.