PM Scholarship Scheme 2021: पीएम स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज सुरु, माजी सैनिकांच्या पाल्यांना 10 हजार रुपये मिळणार

प्रधानमंत्री स्कॉलरशिप योजना 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. PM Scholarship Scheme

PM Scholarship Scheme 2021: पीएम स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज सुरु, माजी सैनिकांच्या पाल्यांना 10 हजार रुपये मिळणार
PM Scholarship Scheme
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 3:47 PM

PM Scholarship Scheme 2021 नवी दिल्ली: प्रधानमंत्री स्कॉलरशिप योजना 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ही योजना 2016 मध्ये सुरु करण्यात आली होती. मात्र, मधल्या काळात ही योजना बंद केली होती. आता नव्यानं ही स्कॉलरशिप योजना सुरु करण्यात आली आहे. ही शिष्यवृत्ती घेण्यासाठी माजी सैनिकांची मुलं अर्ज करु शकतात. पात्र विद्यार्थी ऑफिशियल वेबसाईट ksb.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकतात.( PM Scholarship Scheme 2021 Registration Started for student of ex serviceman parents)

प्रधानमंत्री स्कॉलरशिप योजना 2021 योजनेसाठी पात्र विद्यार्थी घरबसल्या ऑनलाईन अर्ज करु शकतात . प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसठी प्रधानमंत्री स्कॉलरशिप योजना 2021 सुरू की है. या स्कॉलरशिप योजनेचा (Government Scholarship Scheme) उद्देश विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. केंद्र सरकार या स्कॉलरशिप योजनेसाठी निधी उपलब्ध करुन देते. केंद्र सरकारद्वारे माजी सैनिक आणि कोस्ट गार्डमधील निवृत्त झालेले जवान यांना शिष्यवृत्ती देते.

PM Scholarship Scheme 2021 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

स्टेप 1 : प्रधानमंत्री स्कॉलरशिप स्कीम 2021 साठी अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या स्टेप 2 : तिथे PMSS (PM Scholarship Scheme) वर क्लिक करा स्टेप 3 : आता New Registration वर क्लिक करा स्टेप 4 : त्यानंतर Apply Online वर क्लिक करा स्टेप 5 : रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये माहिती भरा स्टेप 6 : अर्ज करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे

पीएम किसान स्कॉलरशीप योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड असणं आवश्यक आहे. याशिवाय त्याच्या नावानं असलेल्या बँक खात्याच्या पासबूकची झेरॉक्स प्रत, जन्म प्रमाणपत्र आणि गुणपत्रक आवश्यक आहे.

कोणते लाभ मिळणार ?

प्रधानमंत्री स्कॉलरशिप योजना 2021 अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना 12 वीला 75 टक्केपेक्षा अधिक गुण मिळतील त्यांना 10 महिने दरमहा 1 हजार रुपये दिले जाणार आहेत. 12 वी उत्तीर्ण आहेत पण शिक्षण सुटलेले आहे अशा माजी सैनिकांच्या पाल्यांना या योजनेतून शिक्षण घेता येईल. व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चार ते पाच वर्षांसाठी 2 हजार रुपये दिले जातील. मात्र, विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रतेयक विषयात 50 टक्केंपेक्षा अधिक गुण मिळवावे लागतील. प्रधानमंत्री स्कॉलरशिप योजना 2021 अंतर्गत जे विद्यार्थी 85 टक्केपेक्षा अधिक गुण मिळवतील त्यांना 25 हजार रुपये दिले जाणार आहेत.

संबंधित बातम्या:

विद्यार्थ्यांच्या अकाऊंटमध्ये 20 हजार टाकले जाणार, पाहा PM स्पेशल स्कॉलरशीप स्कीम…

Fact check | ‘पीएम निवृत्ती वेतन योजने’तून खरंच 70 हजार रुपये मिळणार? 

(PM Scholarship Scheme 2021 Registration Started for student of ex serviceman parents)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.