ICSI CS Exam 2021 : सीएस परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली, अंतिम तारीख 9 एप्रिलपर्यंत

नवी दिल्ली : इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (ICSI) ने या वर्षी जून महिन्यात होणाऱ्या सीएस फाउंडेशन(CS Foundation), कार्यकारी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. याबाबत इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाने अधिसूचना जारी करुन माहिती सामायिक केली आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला […]

ICSI CS Exam 2021 : सीएस परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली, अंतिम तारीख 9 एप्रिलपर्यंत
सीएस परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 7:18 PM

नवी दिल्ली : इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (ICSI) ने या वर्षी जून महिन्यात होणाऱ्या सीएस फाउंडेशन(CS Foundation), कार्यकारी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. याबाबत इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाने अधिसूचना जारी करुन माहिती सामायिक केली आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. (The deadline to apply for the CS exam has been extended to April 9, apply on icsi.edu.in)

अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल

सीएस परीक्षांसाठी (CS Exam 2021) अर्ज करण्याची अंतिम तारीख (सीएसएस परीक्षा 2021) 31 मार्चपर्यंत वाढविण्यात आली होती. आता पुन्हा कोणतीही लेट फी न घेता संस्थेने अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढविली आहे. तथापि, जून 2021 चा परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल 2021 करण्यात आली आहे. आयसीएसआयने असेही म्हटले आहे की जून 2021 सीएस परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आला नाही. या परीक्षा 1 जूनपासून सुरू होणार आहेत. फाउंडेशन, कार्यकारी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे वेळापत्रक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतात.

प्री परीक्षा चाचणी आणि वन-डे ओरिएन्टेशन प्रोग्राम बंद

ICSI ने जून 2021 साठी परीक्षेचा फॉर्म भरणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची सूचना जारी केली आहे. आता फाऊंडेशन आणि एक्झिक्युटिव्ह कोर्सेससाठी प्री-परीक्षा चाचणी आणि एक दिवसीय ओरिएन्टेशन प्रोग्राम बंद करण्यात आला आहे. जारी केलेल्या सूचनेनुसार ही सूट तात्पुरती आहे. ती केवळ जूनच्या परीक्षेसाठी लागू केली गेली आहे.

जाणून घ्या कसा करायचा अर्ज?

सीएस जून परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात आधी ICSI ची अधिकृत वेबसाईट icsi.edu.in वर जा. येथे होम पेजवर दिलेल्या लिंकवर अॅप्लिकेशन पेज, smash.icsi.in वर जा. यामध्ये अॅप्लिकेशन पेजवर आपल्या युजर नेम आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर उमेदवार आपला सीएस जून 2021 परीक्षा फॉर्म भरु शकतात. (The deadline to apply for the CS exam has been extended to April 9, apply on icsi.edu.in)

इतर बातम्या

Pineapple Farming । अननसाची शेती उत्पन्नाचा मोठा स्त्रोत, या कारणामुळे मिळते अधिक इनकम

Holi 2021 | कोरोना काळात मुलं होळी कशी खेळणार? तुम्हालाही पडलाय असा प्रश्न तर ‘हे’ वाचा…

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.