TISSNET 2021 Result declared: टाटा इनस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर, tiss edu in वर थेट पाहा निकाल

TISSNET Result 2021 declared: टाटा इनस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या प्रवेश परीक्षेचा निकाल tiss.edu या वेबसाईटवर पाहता येईल.

TISSNET 2021 Result declared: टाटा इनस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर, tiss edu in वर थेट पाहा निकाल
Student
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 12:36 PM

TISSNET 2021 Result नवी दिल्ली: टाटा इनस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (TATA Institute of Social Sciences) प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यांची प्रतीक्षा संपली आहे. प्रवेश परीक्षेचा निकाल टिसच्या ऑफिशियल वेबसाइईट tiss.edu वर पाहता येणार आहे. विद्यार्थी वेबसाईटवर जाऊन निकाल पाहू शकतात. (TISSNET 2021 Result declared visit direct link tiss edu in for online result)

20 फेब्रुवारीला परीक्षेचे आयोजन

टाटा इनस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची प्रवेश परीक्षा 20 फेब्रुवारीला झाली होती. या परीक्षेचे आयोजन देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर करण्यात आले होते. टाटा इनस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या देशभरातील 17 केंद्रांवर परीक्षा झाली होती. मुंबई, तुळजापूर, गुवाहाटी, हैदराबाद, MGAHD नागालँड आणि चेन्नई (बनयान) येथील केंद्रावर येत्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशांसाठी ही परीक्षा झाली होती. प्रवेश परीक्षेमध्ये बहूपर्यायी प्रश्न विचारले गेले होते.

TISSNET 2021 Result निकाल कुठे पाहणार

विद्यार्थ्यी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन TISSNET 2021 चा निकाल पाहू शकतात.

TISSNET 2021 Result साठी इथे क्लिक करा.

TISSNET Result 2021 कसा पाहणार?

विद्यार्थी पुढील स्टेपचा वापर करुन टाटा इनस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या प्रवेश परीक्षेचा निकाल पाहू शकता.

स्टेप 1: सर्वप्रथम ऑफिशिल वेबसाईट tiss.edu ला भेट द्या.

स्टेप 2: वेबसाईटवर दिलेल्या रिजल्ट लिंक वर क्लिक करा

स्टेप 3: तुमचा नोंदणी क्रमांक पासवर्ड टाकून लॉगीन करा

स्टेप 4: तुम्हाला तुमचा निकाल दिसेल

स्टेप 5: निकाल चेक करा आणि प्रिटं काढून ठेवा.

एप्रिलमध्ये अंतिम निवड यादी जाहीर होणार

आज जाहीर होणाऱ्या निकालामध्ये परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे नाव, रोल नंबर, परीक्षांचे नाव, सेक्शनसहीत गुण, एकूण गुण, पात्रता याबाबत माहिती असेल. TISSNET 2021 चा निकाल विद्यार्थ्यांनी ज्याअभ्यासक्रमांसाठी अर्ज केलाय त्यासाठी उपलब्ध असेल. TISSNET 2021 निवड झालेल्या उमेदवारांची TISS च्या दुसऱ्या टप्प्यातील अ‌ॅप्टिट्यूड आणि वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल. TISS च्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची अंतिम यादी एप्रिलमध्ये जाहीर होणार आहे.

संबंधित बातम्या:

India vs England 1st Test | इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव, त्यानंतरही कॅप्टन कोहलीचा ‘विराट’ विक्रम

ICAI CA Result 2020: सीए परीक्षेचा निकाल जाहीर, मोबाईलवर असा पाहा निकाल

(TISSNET 2021 Result declared visit direct link tiss edu in for online result)

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.