UPSC CMS Result 2024 : यूपीएससी सीएमएस परीक्षेचे रिझल्ट जाहीर, फटाफट करा चेक

UPSC CMS Result 2024 Released : यूपीएससी सीएमएस परीक्षा 2024 चा निकाल (result) जाहीर झाला आहे. तो निकाल चेक करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या डायरेक्ट लिंकवर क्लिक करू शकता. स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या.

UPSC CMS Result 2024 : यूपीएससी सीएमएस परीक्षेचे रिझल्ट जाहीर, फटाफट करा चेक
Follow us
| Updated on: Jul 31, 2024 | 10:23 AM

केंद्रीय लोकसेवा आयोगाने एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा २०२४ चा (combined medical services exam) निकाल जाहीर केला आहे. हा निकाल तपासण्याठी तुम्ही upsc.gov.in.या UPSC च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकता. तसेच निकाल तपासण्याची थेट लिंकही खाली दिली आहे. तुम्ही तेथूनही निकाल डाउनलोड करू शकता. निवड झालेल्या उमेदवारांना आता पुढील टप्प्यासाठी तयारी करावी लागणार आहे. ही परीक्षा 14 जुलै रोजी घेण्यात आली आणि 30 जुलै रोजी निकाल जाहीर झाला.

स्टेप बाय स्टेप जाणून घ्या प्रोसेस

  • यूपीएससी सीएमएस परीक्षा 2024 चे निकाल चेक करण्यासाठी सर्वात प्रथम upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • तेथे होमपेजवर तुम्हाला एक लिंक दिसेल, त्यावर UPSC CMS Result 2024 असे लिहीले असेल, त्या ऑप्शनवर क्लिक करा.
  • क्लिक करताच एक पीडीएफ फाईल ओपन होईल, त्यावर तुम्हाला रिझल्ट दिसू शकेल.
  • ही फाईल ओपन करा आणि तेथे तुमचा नंबर टाका. ती हायलाइट केली आहे की नाही ते चेक करा.
  • तुमचे सिलेक्शन झालं असेल तर तुमचा रोल नंबर त्या पीडीएफ फाईलवर दिलेला असेल.
  • तेथे चेक करा, डाऊनलोड करा. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही त्याची प्रिंटही काढून घेऊ शकता.
  • त्यानंतर तुम्ही पुढच्या ( इंटरव्ह्यूच्या) तयारीवा लागा. आणि उर्वरित दोन स्टेप्स पूर्ण करा. त्यानंतरच तुमची निवड अंतिम होईल.

इंटरव्ह्यूची तयारी

UPSC CMS च्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. आता निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखत द्यावी लागेल आणि त्यासाठी त्यांना फॉर्म भरावा लागेल. या सविस्तर अर्जाची माहिती लवकरच संकेतस्थळावर देण्यात येईल. नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी वेळोवेळी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन चेक करत रहावे. तेथे सर्व अचूक माहिती मिळेल.

दोन स्टेप्स बाकी

मुलाखतीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन आणि वैद्यकीय तपासणीसाठी जावे लागेल. हे दोन्ही टप्पे यशस्वीपणे पार केल्यानंतरच त्यांची अंतिम निवड होईल.

UPSC ने या संदर्भात जारी केलेल्या नोटीसमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, आता जाहीर झालेले निकाल तात्पुरते आहेत आणि येथील निवडीचा अर्थ असा नाही की उमेदवारांची अंतिम निवड झाली आहे. या परीक्षेतील उर्वरित टप्पे पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांचा अंतिम निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतरच निवड अंतिम होईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?.
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार.
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव.
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा.
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड.
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम.
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत.
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा.
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....