-
Marathi News
-
Election 2022 News
-
Maharashtra municipal corporation election 2022
-
Kolhapur Municipal
कोल्हापूर महापालिका निवडणूक 2022
कोल्हापूर महापालिकेतील 31 प्रभागातील 92 जागांसाठीचे आरक्षण जाहीर झाले आहे. महापालिकेची सदस्यसंख्या 92 आहे. अनुसूचित जातीसाठी 06, अनुसूचित जमातीसाठी एक आणि महिलांसाठी 39 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या महापालिकेत एकूण 31 प्रभागांपैकी त्रिसदस्य प्रभाग 30 असून द्विसदसीय प्रभाग एक आहे. कोल्हापूरची लोकसंख्या 38,76,001 एवढी आहे. त्यात पुरुषांची लोकसंख्या 19,80,658 एवढी असून महिलांची लोकसंख्या 18,95,343 एवढी आहे. महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे.
-
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, नेमकं काय म्हणाले?
Videos20 mins ago -
Ajit Pawar : छगन भुजबळ यांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्…
Videos57 mins ago -
Chhagan Bhujbal : अजितदादांची साथ सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळांचे अनेक मोठे खुलासे
Videos2 hours ago -
Sunny Leone : बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात ‘इतके’ रूपये… भानगड नेमकी काय?
Videos3 hours ago -
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
Videos3 hours ago -
Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज, म्हणाली…
Videos4 hours ago -
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद? पुन्हा हातमिळवणी करणार?
Videos4 hours ago -
महायुतीच्या खातेवाटपानंतर आता ‘मीच होणार पालकमंत्री’, ठाणे, पुणे, रायगड, संभाजीनगरचं पालकत्व कोणाकडे?
Videos5 hours ago -
Kalyan Rada : मराठी कुटुंबाला पुन्हा बेदम मारहाण, ९ वर्षाच्या मुलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर…
Videos5 hours ago -
Uday Samant : ‘उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर…’, महायुतीत सुरू असलेल्या शर्यतीत योगेश कदम काय म्हणाले?
Videos22 hours ago
कोल्हापूर महापालिका निवडणूक 2022
-
KMC election 2022: कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्र 10 मधील आरक्षणाचा फायदा कुणाला होणार
आगामी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी पुन्हा आपले बळ दाखवून देईल का? याबाबत शंका निर्माण झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शिवसेनेत पडलेले फूट होय. शिवसेनेतून फुटून सक्रिय झालेला शिंदे गट कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत किती ताकतीने उतरणार याची चित्र येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
-
KMC Election 2022, Ward 28 : कोल्हापूरच्या रणसंग्रामात बाजी कोण मारणार; प्रभाग क्रमांक 28 ठरणार 'किंगमेकर'
प्रभागातील एकूण लोकसंख्येचा विचार करता येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील लोकसंख्या फार कमी आहे. त्या तुलनेत अनुसूचित जातीची मते निर्णायक ठरू शकणार आहेत. राजकीय पक्षांना या मतांची गोळाबेरीज करून उमेदवार द्यावे लागणार आहेत.
-
KMC Election 2022, Ward 27 : ताराराणी आघाडीचे वर्चस्व अबाधित राहणार की शिवसेनेच्या साथीने राष्ट्रवादी विजयाचे स्वप्न पूर्ण करणार? काय आहे या प्रभागातील स्थिती, जाणून घ्या
महापालिकेच्या निवडणुकीत देखील याच तीन पक्षांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. पालिका निवडणुकीतही जर महाविकास आघाडीचा प्रभाव दिसला तर भाजपाला कोल्हापूरमध्येही सत्तेच्या स्वप्नभंगाची निराशा पदरी पडून घ्यावी लागणार आहे.
-
KMC Election 2022 ward 26 : कोल्हापुरात भाजपच्या चंद्रकांत पाटलांची प्रतिष्ठा पणाला; काँग्रेस, राष्ट्रवादी, सेनेच्या हातून सत्ता खेचून आणण्यासाठी भाजपनं जोर लावला
नुकत्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिकांच्या विजयानंतर कोल्हापूर भाजपमध्ये नवा जोश पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर राज्यातील सत्ताबदलाचा परिणामही कोल्हापूर महापालिकेवर पाहायला मिळू शकतो. मात्र, सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाला शह देत महापालिकेवर कमळ फुलवणं भाजपसाठी आव्हान असणार आहे.
-
KMC Election 2022 ward 6 : पालिकेच्या निवडणुकीत कोल्हापूरात चुरस पाहायला मिळणार ?
व्याप्ती: शाहू सांस्कृतिक हॉल, मार्केट यार्ड, महाडीक माळ, रुईकर कॉलनी, निंबाळकर कॉलनी, अयोध्या पार्क, माकडवाला वसाहत, शिवाजी पार्क, मध्यवर्ती बस स्थानक
-
KMC Election 2022 ward 5 : पालिकेच्या निवडणुकीत कोल्हापूरात चुरस पाहायला मिळणार ?
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुध्दा आत्तापासून तिथं कंबर कसायला सुरुवात केली आहे.
-
KMC Election 2022 ward 25 : कोल्हापूर महापालिका काँग्रेस, राष्ट्रवादीकडून खेचून आणण्याचं भाजपसमोर आव्हान, प्रभाग क्रमांक 25 चं गणित काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात चंद्रकांत दादांना मंत्रिपपदही मिळालंय. त्यामुळे यंदा महापालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादीची मते भाजपाकडे वळतील तसेच शिवसेनेतील काही उमेदवार भाजपसोबत हातमिळवणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोल्हापूरात ताराराणी आघाडीलाही विशेष महत्त्व आहे.
-
KMC Election 2022: कोल्हापूर महानगर पालिकेतील प्रभाग क्र. 9 मध्ये कोण बाजी मारणार?
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 9 या प्रभागात नेमक कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
-
KMC Election 2022: कोल्हापूर मनपाच्या प्रभाग क्र. 20 मध्ये होणार खरी चुरस; काँग्रेस की ताराराणी मारणार बाजी
कोल्हापूर महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत काँग्रेसकडून सुरेखा प्रेमचंद्र शहा आणि ताराराणी आघाडीकडून वर्षा दत्तात्रय कुंभार यांनी बाजी मारली होती. त्यामुळे आता बदलेल्या आरक्षणानुसारही प्रभाग क्र. 20 ची गणितं अवलंबून असणार आहेत.
-
पाकिस्तानकडून वनडे मालिकेत दक्षिण अफ्रिकेला क्लिन स्विप, क्रिकेट इतिहासात नोंदवला विक्रम
क्रिकेट49 mins ago -
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव! बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी टीम इंडियाला दिली अशी वागणूक
क्रिकेट1 hour ago -
Best Mileage Cars : पिणार कमी इंधन, कापणार जास्त अंतर, देशातील सर्वाधिक मायलेज देणार्या 5 कार कोणत्या? किंमत पण बजेटमध्ये
ऑटो24 hours ago -
भारताचा शेजारी देश ज्या ठिकाणी मुस्लीम लोक असतानाही नाही एकही मशीद, नमाज अदा करण्यासाठी…
आंतरराष्ट्रीय1 day ago -
बूम बूम बुमराह..! 4116 चेंडू टाकले पण एकही षटकार नाही, असा आहे विक्रम
क्रिकेट1 day ago -
13 वर्षीय वैभव सूर्यवंशीने नोंदवला आणखी एक विक्रम, भारतासाठी केली अशी कामगिरी
क्रिकेट1 day ago -
IND vs AUS : चौथ्या कसोटीत रोहित शर्मा खेळणार की नाही! नेमकं काय झालं? धाकधूक वाढली
क्रिकेट1 day ago -
“तो माझा पूर्व पती असला तरी..”; ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम एजेच्या पूर्व पत्नीचं मोठं वक्तव्य
टीव्ही1 day ago -
IND vs AUS : केएल राहुलकडे इतिहास रचण्याची संधी, अशी कामगिरी अद्याप कोणीच करू शकलेलं नाही
क्रिकेट2 days ago -
हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करावी की गरम पाण्याने, एक्सपर्टने सांगितले फायदे?
फोटो गॅलरी2 days ago
-
Devendra Fadnavis : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधी देवेंद्र फडणवीस यांचं बदल्याच्या राजकारणावर मोठ स्टेटमेंट
-
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री झाल्यानंतर कुठल्या कामांना पहिली प्राथमिकता, फडणवीसांनी केलं स्पष्ट
-
Devendra Fadnavis : 'तो' पुन्हा आला, अंगी असलेल्या या 5 गुणांमुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा आले
-
Sanjay Shirsat : महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण? निकाल कधी? संजय शिरसाट यांनी दिली महत्त्वाची अपडेट
-
Sanjay Raut : 'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी...', संजय राऊत यांचा जिव्हारी लागणारा वार
-
उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची एकनाथ शिंदेंच्या मनाची तयारी आहे का? शिवसेना प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
-
Parth Pawar : 'माझा पक्ष, माझे वडिल', अजित पवारांच्या मुलाने राष्ट्रवादीच्या कुठल्या आमदाराला थेट सुनावलं
-
राहुल गांधी यांचा पोलिसांवर गंभीर आरोप, दलित असल्याने सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या
महाराष्ट्र बातम्या1 min ago -
बिहारच्या कन्येची सर्वात महागडी डील, मुंबईत घेतला इतक्या कोटीचा फ्लॅट; शाहरुखला टक्कर; मन्नतपेक्षा…
बिझनेस8 mins ago -
गुलाबी थंडीत त्वचेसाठी ‘हे’ 3 मलाई फेसपॅक नक्की वापरा
लाईफस्टाईल14 mins ago -
अंगात निळा टी-शर्ट, वाहनांचा प्रचंड ताफा; राहुल गांधींकडून सूर्यवंशी कुटुंबाचं सांत्वन
बीड14 mins ago -
चिंता वाढली… भरपूर सूर्यप्रकाश असूनही व्हिटॅमिन डीची कमी, कारणे काय?; उपाय काय?
लाईफस्टाईल16 mins ago -
रोज 200 GB हायस्पीड डेटा, फ्री ओटीटी सब्सक्रिप्शन, ‘हा’ खास प्लॅन जाणून घ्या
टेक18 mins ago -
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, नेमकं काय म्हणाले?
Videos20 mins ago -
संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठी अपडेट, एका आरोपीला अटक? संजय शिरसाट यांनी दिली महत्त्वाची माहिती
महाराष्ट्र बातम्या22 mins ago -
या वेगाने तर ‘हा’ पाकिस्तानी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडेल, विराटपासून फक्त 9 पावलं दूर
क्रीडा26 mins ago -
क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती बिघडली, तातडीने रुग्णालयात केलं दाखल
क्रिकेट26 mins ago