Vasai Virar election 2021, Ward 49: वसई-विरार मनपा निवडणूक, वॉर्ड 49

वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीतील चुरस वाढलीय. बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता असलेल्या या पालिकेत जनता यावेळी कुणाला कौल देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Vasai Virar election 2021, Ward 49: वसई-विरार मनपा निवडणूक, वॉर्ड 49
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 2:57 AM

Vasai Virar Election 2021, Ward 49 वसई : वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीतील चुरस वाढलीय. बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता असलेल्या या पालिकेत जनता यावेळी कुणाला कौल देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पालिकेच्या वॉर्ड क्रमांक 49 मधून 2015 च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे उमेश नाईक (माजी उप महापौर) निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस, भाजप या चारही पक्षांकडून ताकद पणाला लावली जाईल. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत (Vasai Virar election 2021 Ward 49 Updates BVA BJP MVA ).

वसई विरार महानगरपालिका निवडणूक 2021 (Vasai Virar Election 2021, Ward 49) –

पक्षउमेदवारविजयी/आघाडी
शिवसेना0
भाजप0
काँग्रेस0
राष्ट्रवादी0
बहुजन विकास आघाडी0
अपक्ष/इतर0

वसई विरार महानगरपालिकेतील पक्षीय बलाबल

वसई विरार शहर महानगरपालिकेत मागील निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा तथा आमदार हितेंद्र ठाकूर यांची एकहाती सत्ता आली. 115 नगरसेवकांपैकी पैकी 107 नगरसेवक हे ठाकुरांच्या बविआचे आहेत. 5 नगरसेवक शिवसेनेचे आहेत. 1 भाजप, 1 अपक्ष (मनसे पुरस्कृत) आणि 1 अपक्ष (बविआ पुरस्कृत) नगरसेवक असे 8 नगरसेवक इतर पक्षाचे आहेत.

ठाकुरांच्या एकहाती सत्तेला खिंडार पाडण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी, मनसेने आत्तापासूनच कंबर कसली आहे. भाजपकडून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस, महाविकास आघाडीकडून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक तर मनसेकडून पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रणनीती तयार करण्यात येत आहे.

लॉकडाऊनच्या काळात केलेल्या कामाची पोचपावती म्हणून बविआ यंदाच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व 115 जागा जिंकणार आहे, असा दावा बविआकडून करण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत राजकीय आरोप प्रत्यारोपासह मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

Vasai Virar election 2021 Ward 49 Updates BVA BJP MVA

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.