Photo : 17 साल बाद… फ्रेंड्सचं रियुनियन, पाहा कलाकारांचं बदललेलं रुप

फ्रेंड्सच्या नवीन सीझनबद्दल चाहते खूप उत्सुक झाले होते. हा शो भारतातही खूप पसंत केला जात आहे. (17 years later ... Friends' reunion, see the changed look of the artists)

| Updated on: May 28, 2021 | 12:38 PM
‘फ्रेंड्स : द रियुनियन’ (Friends The Reunion)  90च्या दशकाचा आवडता शो ‘फ्रेंड्स’चा शेवटचा सीझन गुरुवारी प्रदर्शित झाला. फ्रेंड्सच्या नवीन सीझनबद्दल चाहते खूप उत्सुक झाले होते. हा शो भारतातही खूप पसंत केला जात आहे.

1 / 8
शोमधील लाडके कलाकार आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.  मॅथ्यू पेरी जवळपास चाळीस वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. बॉईज विल बी बॉईज, सिडनी, हायवे टू हेवन, होम फ्री अशा अनेक सीरिजमध्ये तो झळकला. मात्र 1994 मध्ये ‘फ्रेण्ड्स’ मालिकेतील मुख्य भूमिकेमुळे तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला.

2 / 8
जेनिफर एनिस्टनचं पात्र प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरलं होतं. रॅचेल ग्रीन आता कशी दिसते पाहूयात.

जेनिफर एनिस्टनचं पात्र प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरलं होतं. रॅचेल ग्रीन आता कशी दिसते पाहूयात.

3 / 8
मोनिका ही भूमिका साकारणारी कोर्टनी कॉक्स आता अशी दिसते.

मोनिका ही भूमिका साकारणारी कोर्टनी कॉक्स आता अशी दिसते.

4 / 8
लिसा कुड्रोनं फोबे बफे ही भूमिका साकारली होती.

लिसा कुड्रोनं फोबे बफे ही भूमिका साकारली होती.

5 / 8
मॅट लेब्लांक म्हणजेच जॉय ट्रिबियानी.

मॅट लेब्लांक म्हणजेच जॉय ट्रिबियानी.

6 / 8
डेव्हिड श्वाइमर म्हणजेच रॉस गेलर आता असा दिसतो.

डेव्हिड श्वाइमर म्हणजेच रॉस गेलर आता असा दिसतो.

7 / 8
‘फ्रेंड्स : द रियुनियन’ साठी अनेक चाहते उत्साही होते.

‘फ्रेंड्स : द रियुनियन’ साठी अनेक चाहते उत्साही होते.

8 / 8
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.