Ira Khan: आमिर खानची मुलगी इरा हिने बॉयफ्रेंड नुपूर शिखरसोबत केला ‘साखरपुडा’

इरा आणि नुपूर दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ते दोघेही कायमच त्यांच्या आयुष्यातील झलक सोशल मीडियावर एकमेकांसोबत शेअर करत असतात.

Ira Khan: आमिर खानची मुलगी इरा हिने बॉयफ्रेंड नुपूर शिखरसोबत केला 'साखरपुडा'
ira khan nupur shikhare Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 23, 2022 | 12:24 PM

आमिर खानची मुलगी इरा खान (Ira Khan)आणि नुपूर शिकरे (Nupur Shikhare)यांची नुकतीच एकमेंकाना प्रपोझ करत एंगेजमेंट केली आहे. या जोडप्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून आपल्या साखपुड्या बद्दलची घोषणा केली आहे. दोन वर्षांहून अधिक काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी एंगेजमेंट केली. नुपूरच्या सायकलिंग इव्हेंटमध्ये(cycling events) इरा खानने हजेरी लावलीहोती. याच दरम्यान त्याने इराला प्रपोज केले. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. इराच्या वडिलांनाही या दोघांच्या नात्याची माहिती आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

सोशल मीडियावरील या क्लिपमध्ये इरा इतर लोकांसोबत प्रेक्षकांमध्ये उभी होती. त्यावेळे नूपुर तिच्या जवळ गेला तिला एन्गजेमेंट रिंग घातली तिचे चुंबन घेतले खाली गुडघ्यावर बसत त्याने इराला विचारले, “तू माझ्याशी लग्न करशील का?” आणि इराने उत्तर दिले, “हो.” लोकांच्या टाळ्यांच्या गजरात दोघांनी पुन्हा एकमेकांचे चुंबन घेतले.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

पोस्ट शेअर करताना त्याने लिहिले की, Popeye: She said yes ?❤️ Ira: Hehe☺️?? I said yes.” या पोस्टला उत्तर देताना रोहमन शॉल यांनी टिप्पणी केली, “तुम्हा दोघांचे @nupur_shikhare @khan.ira अभिनंदन.” फातिमा सना शेखबद्दल टिप्पणी करताना ती म्हणाली, “ही आतापर्यंतची सर्वात सुंदर गोष्ट आहे. तर रिया चक्रवर्तीने , “तुमचे अभिनंदन.” केलं आहे.

दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत इरा आणि नुपूर दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ते दोघेही कायमच त्यांच्या आयुष्यातील झलक सोशल मीडियावर एकमेकांसोबत शेअर करत असतात.इरा आणि नुपूर दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ते दोघेही कायमच त्यांच्या आयुष्यातील झलक सोशल मीडियावर एकमेकांसोबत शेअर करत असतात.

नात्याची दुसरी अनिव्हर्सरी साजरी करताना, इरा खानने नुपूरसाठी नोटसह अनेक छायाचित्रे शेअर केली. तिने लिहिले कि, खरं तर दोन वर्षं झाली आहेत पण असं वाटतं. मी तुझ्यावर प्रेम करते , प्रत्यक्षात मी जितके प्रेम करण्यास सक्षम आहे .” इराच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना नुपूरने कमेंट केली होती, ‘माझंही तुझ्यावर प्रेम आहे. मी ही तुझ्यावर प्रेम करते, दोन वर्षांपूर्वीच याची मला जाणीव झाली होती.

 

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.