Happy Birthday Deepika : अभिनेत्री दीपिका पदुकोणचा वाढदिवस, चाहत्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
आज बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री दीपिका पदुकोण आज तिच्या 35 वा वाढदिवस साजरा करत आहे.(Actress Deepika Padukone's birthday, a shower of good wishes from fans on social media)
मुंबई : आज बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री दीपिका पादुकोण आज तिच्या 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. गेले अनेक वर्ष केलेल्या मेहनतीमुळे बॉलिवूडमध्ये दीपिकानं स्वतः एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज दीपिका ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पोहोचणं इतकं सोपं नव्हतं. कारण तिच्या कुटुंबाचा बॉलिवूडशी काहीही संबंध नव्हता. अशा परिस्थितीत दीपिकासमोर सर्वात मोठे आव्हान होतं ते स्वत: ला सिद्ध करण्याचं आणि तिनं ते करुन दाखवलं.
आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. एवढंच नाही तर ट्विटरवर #HappyBirthdayDeepikaPadukone असं हॅशटॅग ट्रेंडही होऊ लागलं आहे. तिचे चाहते वेगवेगळ्या अंदाजात तिला शुभेच्छा देत आहेत. अनेकांनी तिचे फोटो कोलाज शेअर करत शुभेच्छा दिल्या तर काहींनी तिचे व्हिडीओ शेअर केले आहेत. सोशल मीडियावर आज दीपिका सगळीकडे ट्रेंडमध्ये आहे.
I hope in the coming year you’re happier healthier safer and stronger. There’s nothing I wish more than for mental peace for all of you… and your fans too ? #HappyBirthdayDeepikaPadukone pic.twitter.com/2lNwMNuNI9
— Akash Kumar (@kashxkumar) January 4, 2021
#HappyBirthdayDeepikaPadukone HBD to our beautiful queen ?❤️❤️ pic.twitter.com/qd3yoDWvtN
— ريناد (@thesttaar) January 4, 2021
Happy Birthday to this queen! She has been my most favourite actor since forever. Always wishing the best for her ??#HappyBirthdayDeepikaPadukonepic.twitter.com/eTf7SZ5yKR
— kavvya. (@kavxoxo) January 5, 2021
Happy birthday Diva @deepikapadukone ❤❤ From a dream to meet you once to a reality of working around you✨#DeepikaPadukone #HappyBirthdayDeepikaPadukone #BollywoodPhotographer #snehzala pic.twitter.com/3j5meRYSHN
— Sneh Zala (@Snehzala12) January 4, 2021
Happy Birthday One Of My Favourite Actress @deepikapadukone aka Queen Of Hearts!! #HappyBirthdayDeepikaPadukone pic.twitter.com/GEm80DZURj
— Andy (@itsAnandJadhav) January 4, 2021
Happy Birthday Charmer ❤️@deepikapadukone #HappyBirthdayDeepikaPadukone #DeepikaPadukone pic.twitter.com/rlibRyw6a2
— Ketan Pardeshi (@charming_kets) January 4, 2021
To the most beautiful woman inside and out, the woman who worked really hard and never gave up on her dreams, the woman who made her family and fans proud of her, the woman who stood for the right no matter what… #HappyBirthdayDeepikaPadukone pic.twitter.com/ZzYlMCs58f
— nes (@Nesxdp) January 4, 2021
दीपिकानं तिच्या करियरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. आज दीपिका चित्रपटसृष्टीतील सगळ्यात जास्त फी आकारणारी अभिनेत्री ठरली आहे. तिचा जन्म 5 जानेवारी 1986 ला झाला. दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोण एक प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आहेत. दीपिकासुद्धा एक प्रोफेशनल बॅडमिंटनपटू आहे.