अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, सुरक्षारक्षकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्यात कोरोनाने शिरकाव (Actress Rekha Bungalow Sealed Security Guard Covid Positive) केला आहे.

अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, सुरक्षारक्षकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
Follow us
| Updated on: Jul 12, 2020 | 1:04 AM

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्यात कोरोनाने शिरकाव (Actress Rekha Bungalow Sealed Security Guard Covid Positive) केला आहे. रेखा यांच्या बंगल्यातील सुरक्षा रक्षकाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर रेखा यांचा बंगला मुंबई महानगरपालिकेकडून सील करण्यात आला आहे.

रेखा यांचा बंगला वांद्रे परिसरातील बँडस्टँड परिसरात सी स्प्रिंग बंगला आहे. या बंगल्यातील सुरक्षा रक्षकाला कोरोना झाला आहे. त्या बंगल्याच्या बाहेर एक नोटीस लावली आहे. या नोटीसमध्ये कंटेन्मेंट झोन असा उल्लेख करण्यात आला आहे.

अमिताभ बच्चन यांच्यापाठोपाठ अभिषेकलाही कोरोनाची लागण

दरम्यान काही वेळापूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. अमिताभ यांच्या पाठोपाठ पुत्र अभिनेता अभिषेक बच्चन यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्या दोघांनाही कोरोनाची सौम्य लक्षण आहे. त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दरम्यान यापूर्वी निर्माता बोनी कपूर यांच्या घरात काम करणाऱ्यांना स्टाफला कोरोना झाला होता. त्याशिवाय अभिनेता  आमिर खानचे दोन अंगरक्षक आणि एका स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर मुंबई महानगरपालिकेकडून आमिर खानसह त्याच्या कुटुंबीयांची तातडीने कोरोना टेस्ट करण्यात आली (Actress Rekha Bungalow Sealed Security Guard Covid Positive) होती.

संबंधित बातम्या : 

Amitabh Bachchan Corona | अमिताभ बच्चन यांच्यापाठोपाठ अभिषेकलाही कोरोनाची लागण, इतरांचे रिपोर्ट प्रतिक्षेत

Veteran Actor Jagdeep : ‘शोले’तला सुरमा भोपाली काळाच्या पडद्याआड, अभिनेते जगदीप यांचे निधन

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.