Shweta Tiwari : अभिनेत्री श्वेता तिवारी ऑफ व्हाइट कलरच्या साडीतील बोल्ड लुक
श्वेता एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे, आता तिची मुलगी पलकही चित्रपटात पाऊल ठेवणार आहे. पलकचे दोन म्युझिक व्हिडिओ सुपरहिट झाले आहेत. 'रोझी' असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे.
1 / 6
भोजपुरी अभिनेत्री श्वेता तिवारीने तिच्या अभिनयामुळे लाखो चाहते कमावले आहेत. अभिनयाच्या दुनियेत ठसा उमटवल्यानंतर आता श्वेता दररोज सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते.
2 / 6
श्वेताचा असा सिझलिंग लूक पाहून तिच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. अभिनेत्री श्वेता ही 41 वर्षांची आणि 2 मुलांची आई आहे. नुकतेच श्वेताने एक फोटोशूट केले आहे, ज्याचे फोटो तिने आता तिच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केले आहेत.हे फोटो चाहत्यांना घायाळ करण्यासाठी पुरेशा आहेत.
3 / 6
श्वेताने या या फोटोमध्ये ऑफ व्हाइट कलरची साडी घातली आहे. यासोबत तिने डीप नेकचा ब्लाउज कॅरी केला आहे या लूक सोबत तिने तिचे केस मोकळे सोडले आहेत व ऑफ व्हाइट स्टोन कानातले घातलेत.
4 / 6
श्वेता आपल्या साडीचा पदर निसट असल्याचे भासवत अनेक पोझ दिल्या आहेत . तिला पाहून मुलगी पलक तिची मुलगी नसून बहीण असल्याचे वाटते अश्या
अनेक चाहत्यांनी कमेंटमध्ये लिहिले आहे.
5 / 6
भारतीय पारंपारिक लूकमध्येही ती खूप बोल्ड दिसत आहे. तिच्या या फोटॉनांवर चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत .
6 / 6
श्वेता एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे, आता तिची मुलगी पलकही चित्रपटात पाऊल ठेवणार आहे. पलकचे दोन म्युझिक व्हिडिओ सुपरहिट झाले आहेत. 'रोझी' असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे